शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : मुख्यमंत्र्यांचे कुटुंब: जनसंघ ते भाजप प्रवास

गोवा : केंद्रासह राज्य सरकारच्या सर्व योजना अनुसूचित जमातीपर्यंत पोहोचवाव्यात!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : शेतजमिनी सुरक्षित ठेवा; मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन, पर्यावरण रक्षणासाठी संघटित व्हावे

गोवा : भाजपाच्या स्थापनेपासून मुख्यमंत्र्यांच्याही वडिलांचे काम

गोवा : राजकारणातून समाजकारण करण्याची आमची इच्छा: मुख्यमंत्री सावंत

गोवा : बेकायदा बांधकामाविरोधात राज्यात भरारी पथकांची स्थापना

गोवा : सर्व मतदारसंघ भाजपचे लक्ष्य; CM प्रमोद सावंतांची आगामी निवडणुका जोमाने लढण्याची कार्यकर्त्यांना हाक

गोवा : मगोचा एवढा अपमान? मुख्यमंत्री सावंतांचे विधान अन् ढवळीकर बंधूंची भूमिका

गोवा : भाजप-मगो युती कायम: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : प्रियोळचीही जागा भाजपच लढवणार, मान्य नसेल तर युतीमधून चालते व्हावे; मुख्यमंत्री सावंत यांनी ठणकावले