शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : केरळ, तामिळनाडूतही भाजपची सत्ता येईल; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

गोवा : केपे विधानसभा मतदारसंघ भाजपचाच; विरोधकांकडून आमच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : परवान्यांसाठी रखडला वाळू उपसा, पाठपुरावा करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : विकसित भारत, विकसित गोवा हाच संकल्प: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : गोवा मुक्तिलढ्यात जनसंघाच्या नेत्यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : मुख्यमंत्र्यांना राग का आला?

गोवा : मुख्यमंत्र्यांचे कुटुंब: जनसंघ ते भाजप प्रवास

गोवा : केंद्रासह राज्य सरकारच्या सर्व योजना अनुसूचित जमातीपर्यंत पोहोचवाव्यात!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : शेतजमिनी सुरक्षित ठेवा; मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन, पर्यावरण रक्षणासाठी संघटित व्हावे

गोवा : भाजपाच्या स्थापनेपासून मुख्यमंत्र्यांच्याही वडिलांचे काम