लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया - Marathi News | Samajwadi Party state president and MLA Abu Azmi on  Rahul Gandhi’s accusations against Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर अबू आझमी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड? - Marathi News | uddhav thackeray in delhi and here in maharashtra resignation of disgruntled office bearers and is outsiders interfering in the thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?

Shiv Sena Uddhav Thackeray Group: पडत्या काळात ज्या नेत्याने उद्धवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले, त्यांना न विचारताच कार्यकारिणी घोषित केल्याने शिवसैनिक बुचकळ्यात पडले. ...

“आमच्या योजना तुष्टीकरणावर नाही, संतुष्टीकरणावर आधारित”; योगी आदित्यनाथांनी विरोधकांना सुनावले - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath said our plans are based on contentment not appeasement | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“आमच्या योजना तुष्टीकरणावर नाही, संतुष्टीकरणावर आधारित”; योगी आदित्यनाथांनी विरोधकांना सुनावले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुरादाबादमध्ये ७९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल निवासी शाळेचे लोकार्पण करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ...

कितीही टार्गेट करा, ओबीसींसाठी लढणारच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   - Marathi News | no matter how many targets we will fight for obc said cm devendra fadnavis in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कितीही टार्गेट करा, ओबीसींसाठी लढणारच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन; निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही ...

निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न - Marathi News | Big scam in the election process Votes were stolen in these five ways, claims Rahul Gandhi; Questions asked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने केले अनेक गैरप्रकार, कर्नाटकातील एका मतदारसंघाचे विश्लेषण केले सादर... ...

‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान - Marathi News | Let go of the feeling that we should also get something because 'good days' have come; Sarsanghchalak Bhagwat pricks up his ears | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान

Mohan Bhagwat Latest Statement: सत्तेचे लाभ मिळावे अशी आशा असणाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कान टोचले. ...

राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... - Marathi News | Will Shiv Sena (UBT) India leave the alliance if Raj Thackeray comes along? Uddhav Thackeray said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? उद्धव ठाकरे म्हणाले...

राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षाकडूंन त्याबद्दल संकेत दिले जात आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना (यूबीटी) एकत्र आले, तर उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत राहणार का? ...

'तु कोण मला सांगणार', छातीत मारल्या बुक्क्या, काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारींसह ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Who are you going to tell me punched in the chest case registered against 5 people including Congress spokesperson Gopal Tiwari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तु कोण मला सांगणार', छातीत मारल्या बुक्क्या, काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारींसह ५ जणांवर गुन्हा दाखल

एकदा धमकी देऊन गेल्यानंतर पुन्हा रात्री येऊन तिवारी यांच्या साथीदारांनी कोयत्याने हल्ला केला ...