लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

ओळख लपवून गुंगारा देणारा, आराेपी ३० वर्षांनंतर जाळ्यात - Marathi News | Accused who gave false information by hiding his identity, caught after 30 years | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ओळख लपवून गुंगारा देणारा, आराेपी ३० वर्षांनंतर जाळ्यात

लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई... ...

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | MLA Sangram Jagtap receives death threat, complaint filed with police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल

स्वीय सहय्यकाच्या मोबाईलवर आला मेसेज... ...

आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं? - Marathi News | rajasthan family suicide The mother dressed her son up like a girl, took photos of him happily, and the entire family ended their lives at the same time What exactly happened | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या कुटुंबाने असे टोकाचे पाऊल का उचलले? याचा पोलीस तपास करत आहेत. ...

”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना - Marathi News | "Tired of life..", wrote a note and the pregnant woman took the extreme step; Heartbreaking incident in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना

“मी जीवनाला कंटाळले आहे, कोणावरही कोणतीही तक्रार नाही”, असे चिठ्ठीत लिहून जीवनयात्रा संपवली ...

कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Youth dies one injured after being hit by bike in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अहिल्यानगरमध्ये दुचाकीने पेट घेतल्याने एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. ...

८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, चोरटे पकडले; ७ लाखांचे दागिने, कार केली जप्त - Marathi News | Footage from 800 CCTV cameras checked thieves caught Jewelry worth Rs 7 lakh, car seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, चोरटे पकडले; ७ लाखांचे दागिने, कार केली जप्त

पोलिसांना माग काढता येऊ नये, म्हणून चोरटे पुण्याबाहेर लवळेपर्यंत लांबवर फिरत राहिले होते ...

इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य - Marathi News | kanpur gurmeet kaur died after instagram marriage uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

२२ वर्षीय गुरमीत कौरने इन्स्टाग्रामवर रील लाईक केल्यानंतर शेजारच्या निखिल अरोरा या तरुणाशी बोलायला सुरुवात केली. काही दिवसांच्या चॅटिंगनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. ...

नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण - Marathi News | Rape case against husband in Nashik, case came to light after wife gave birth to baby | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण

पोलिसांनी मुलीच्या पतीविरोधात बलात्काराचा, तर तिच्या आईवडिलांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.   ...