लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

परवानगी घेण्याआधीच कोल्हापुरात मंडळांनी थाटले मंडप; लेझर शो, डीजेला बंदीच - Marathi News | Bands set up pavilions in Kolhapur even before getting permission Laser shows, DJ banned | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परवानगी घेण्याआधीच कोल्हापुरात मंडळांनी थाटले मंडप; लेझर शो, डीजेला बंदीच

दीडशे मंडळांवर खटल्यांची प्रक्रिया ...

५६ वर्षीय महिलेचा तरुणावर जीव जडला; अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढला, कुत्र्यामुळे झाला खुलासा - Marathi News | Karnataka Crime: 56-year-old woman love with young man; killed husband who was an obstacle in love | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५६ वर्षीय महिलेचा तरुणावर जीव जडला; अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढला, कुत्र्यामुळे झाला खुलासा

Karnataka Crime: दोन महिन्यानंतर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले. ...

आधी २६ वर्षीय शिक्षिकेची काढली छेड; तक्रार करताच विद्यार्थी पेट्रोल घेऊन घरात घुसला अन्... - Marathi News | 18 year old youth who had passed 10th standard sprayed petrol on a 26 year old guest teacher and set her on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी २६ वर्षीय शिक्षिकेची काढली छेड; तक्रार करताच विद्यार्थी पेट्रोल घेऊन घरात घुसला अन्...

मध्य प्रदेशात एका विद्यार्थ्याने रागातून एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ...

पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला - Marathi News | Wife murdered by husband with pesticide, body burried in a cemetery; pretended to run away with boyfriend, but got caught due to a mistake | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीची कीटकनाशक देऊन हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहही पुरला; पण पती एका चुकीमुळे अडकला

Husband Kills Wife Crime News: दृश्यम चित्रपटाच्या कथेची आठवण करून देणारी एक भयंकर घटना उजेडात आली आहे. पतीने ३० वर्षीय पत्नीची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावून ती पळून गेल्याचा बनाव रचला.  ...

शेताच्या कंपाऊंडमध्ये सोडलेल्या विजेने कुटुंब संपवलं; शेतात सापडले पाच मृतदेह, एक वर्षाची मुलगी बचावली - Marathi News | Five members of the laborer family died after being electrocuted by a stray electric wire in a farm compound | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेताच्या कंपाऊंडमध्ये सोडलेल्या विजेने कुटुंब संपवलं; शेतात सापडले पाच मृतदेह, एक वर्षाची मुलगी बचावली

जळगावात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले - Marathi News | Wife swapping, even the police were confused! Wife sent to friend, friend's wife kept with him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले

या प्रकरणाची सुरुवात गुजरातच्या अहमदाबादमधून झाली. पतीने अहमदाबाद पोलिसांत तक्रार केली. तर पत्नी बाराबंकी पोलिसांत पोहोचली. दोन राज्यांत तक्रारी, पोलिसांचा नुसता गोंधळ... ...

१२ दिवसांपासून बेपत्ता असलेली अर्चना नेपाळमध्ये होती, स्वतःच निघाली सूत्रधार; लोकेशन कसे सापडले? - Marathi News | Archana Tiwari who went missing from a train in MP was found in Lakhimpur Kheri in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ दिवसांपासून बेपत्ता असलेली अर्चना नेपाळमध्ये होती, स्वतःच निघाली सूत्रधार; लोकेशन कसे सापडले?

गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील अर्चना तिवारीचा शोध अखेर लागला आहे. ...

Sangli: वकिलाला मारहाण करण्याचे विटा पोलिसांचे कृत्य गंभीर, कोल्हापूर सर्किंट बेंचची टिप्पणी  - Marathi News | The act of Vita police in beating up a lawyer is serious, comments of Kolhapur Circuit Bench | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वकिलाला मारहाण करण्याचे विटा पोलिसांचे कृत्य गंभीर, कोल्हापूर सर्किंट बेंचची टिप्पणी 

पोलिसांकडून माफीनाम्याची तयारी ...