लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीएमसी बँक

पीएमसी बँक

Pmc bank, Latest Marathi News

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Read More
पीएमसी बँकेचा माजी संचालक सुरजीतसिंग अरोराला अटक - Marathi News | Former Director of PMC Bank SurjeetSingh Arora arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीएमसी बँकेचा माजी संचालक सुरजीतसिंग अरोराला अटक

PMC Bank Scam : वाधवा पिता-पुत्रासह वरियम सिंगची रवानगी न्यायालयीन कोठडीत ...

बँकिंग प्रक्रियेसह ऑडिटकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पंजाब अँड महाराष्ट्र बॅँकेत झाला आर्थिक घोटाळा - Marathi News | Punjab and Maharashtra Bank financial scam due to neglect of audit with banking process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकिंग प्रक्रियेसह ऑडिटकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पंजाब अँड महाराष्ट्र बॅँकेत झाला आर्थिक घोटाळा

सत्तेच्या दुरुपयोगाने बँका अडचणीत कोणाच्या संगनमताने झाला गैरव्यवहार? ...

पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : ईडीला हवाय वाधवान पिता-पूत्र, वरियम सिंगचा ताबा - Marathi News | PMC Bank scam case: ED wants custody of father-son, waryam Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : ईडीला हवाय वाधवान पिता-पूत्र, वरियम सिंगचा ताबा

न्यायालयात सादर केला अर्ज ...

आरबीआय चोर है! आरबीआय खुनी है!, कोर्टाबाहेर खातेदारांची निदर्शनं - Marathi News | RBI is a thief! RBI murderer! pmc bank account holders agitates outside Chief Metropolitan Magistrate Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरबीआय चोर है! आरबीआय खुनी है!, कोर्टाबाहेर खातेदारांची निदर्शनं

खातेदारांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली. ...

PMC बँकेचा संचालक अरोरा चौकशीच्या भोवऱ्यात; अटकेची शक्यता  - Marathi News | PMC Bank Director Arora Inquiries Around; The possibility of arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC बँकेचा संचालक अरोरा चौकशीच्या भोवऱ्यात; अटकेची शक्यता 

PMC Bank Scam : जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा ...

तिसरा बळी! पीएमसी बँकेच्या महिला खातेदाराने केली आत्महत्या - Marathi News | The third victim! PMC Bank account holder has Suicide at home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिसरा बळी! पीएमसी बँकेच्या महिला खातेदाराने केली आत्महत्या

गेल्या काही दिवसांपासून डॉ. योगिता या मानसिक तणावाखाली होत्या, अशी माहिती वर्सोवा पोलिसांकडून देण्यात आली ...

दुर्दैवी! पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू - Marathi News | Second Death in 24 Hours Another PMC Bank Account Holder Dies due to Heart Attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्दैवी! पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू

एकाच दिवसात पीएमसीच्या दोन खातेदारांचा मृत्यू ...

आधी 'जेट'मधली नोकरी गेली, मग PMC मध्ये 90 लाख अडकले; ठेवीदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | Account holder dies of heart attack after protest against PMC Bank ban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी 'जेट'मधली नोकरी गेली, मग PMC मध्ये 90 लाख अडकले; ठेवीदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू

आर्थिक अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर घातलेल्या कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे ठेवीदारांना बँकेतून रक्कम काढण्यात अनेक अडचणी येत असून, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...