रिंग रोडच्या पश्चिम भागाचे भूसंपादन जानेवारीअखेर तर पूर्व भागाचे भूसंपादन मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.... ...
ज्या पोलिस अधिकाऱ्यांची ३ वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्ह्यात सेवा झाली आहे, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.... ...