पिंपळे निळख येथे पतीच्या जाचाला कंटाळून गरोदर महिलेने स्वत: ला पेटवून घेऊन आत्महत्या केली, ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. मनिषा राजेंद्र प्रजापती असे मृत महिलेचे नाव आहे. ...
पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक चौरंगी होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. हणमंत करजगीकर, भजनलाल निमगावकर, सुभाष पवार आणि प्रवीण येसादे या उमेदवारांमध्ये ही निवडणूक रंगणार आहे. ...
ससून रुग्णालयाला अत्याधुनिक फिरत्या रक्त संकलन व्हॅन मिळाली असून त्यामुळे रक्त संकलन करण्याचा वेग वाढणार आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील विविध रक्तदान शिबिरांसाठी या व्हॅनचा वापर होईल. ...
काही महिन्यांपूर्वीच संगणक क्षेत्रात नोकरी करण्यास सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांतून पांढरा स्राव बाहेर पडत आहे. तेव्हापासून मला डोळे कोरडे होणे, डोळ्यांना खाज येणे, जळजळणे अशा अनेक विकारांमुळे मी त्रस्त झाले आहे. या विकारांच्या ...
वाकड येथील जकात नाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत बांधण्याच्या कामात रिंग झाली आहे. पात्र निविदाधारकांना निविदा पाकीट उघडू नये, अशी धमकी सत्ताधा-यांकडून दिली जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी केला होता. याप्रकरणाची दखल घेत आयुक ...
महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळ एकत्र करून एकच माथाडी मंडळ स्थापन करण्याचा शासनाने घाट केला आहे. माथाडी कामगार चळवळ मोडीत काढून उद्योजकांनी पाठराखण करून माथाडी कामगारांना बेरोजगार करण्याचा शासनाचा निर्णय निषेधार्ह आहे ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पुढाºयांनी व ठेकेदारांनी ४२५ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा आहे. ४२५ कोटींच्या कामांसाठी केलेल्या निविदा प्रक्रियेतील रिंगमुळे जादा दराच्या निविदा भरल ...