लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

स्थायी समिती : पाच सदस्यांना मिळणार संधी, भाजपात इच्छुक नगरसेवकांची भाऊगर्दी - Marathi News |  Standing Committee: Opportunity to get five members, brother-in-law of corporates interested in BJP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्थायी समिती : पाच सदस्यांना मिळणार संधी, भाजपात इच्छुक नगरसेवकांची भाऊगर्दी

महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने पाच वर्षांत अधिक नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. चिठ्ठीतून वाचलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा पाच जणांचे राजीनामे भाजपाने घेतले होते. हे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केले आहेत ...

उपसूचनांवर एकमत नसल्याने सभा तहकूब - Marathi News |  Submissions are not unanimous; | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उपसूचनांवर एकमत नसल्याने सभा तहकूब

पिंपरी : महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील विशेष सर्वसाधारण सभा दुसºयांदा तहकूब केली आहे. अगोदर शुभेच्छा आणि नंतर श्रद्धांजली वाहून सभा तहकुबीचे कारण देण्यात आले. मात्र, अर्थसंकल्पावरील काही उपसूचनांवर एकमत न झाल्याने सभा तहकूब केल्याची चर्चा महापालिका व ...

अर्थसंकल्पात केवळ भूलथापा, औद्योगिक क्षेत्रासाठी नाही भरीव तरतूद - उद्योजकांच्या प्रतिक्रिया   - Marathi News |  Not only in the budget, but also in the absence of any substantial provision for the industrial sector - the response of the entrepreneurs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अर्थसंकल्पात केवळ भूलथापा, औद्योगिक क्षेत्रासाठी नाही भरीव तरतूद - उद्योजकांच्या प्रतिक्रिया  

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानभवनात सादर केलेला २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ भूलथापा आहेत. औद्योगिक क्षेत्रासाठी भरीव तरतूद नाही. अभ्यासपूर्ण नसलेला अर्थसंकल्प असून, केवळ घोषणांचा पाऊस आहे, अशा प्रतिक्रिया... ...

राजमाता जिजाऊंचा पिंपरी-चिंचवड पालिकेला विसर, निमंत्रणपत्रिकेत छायाचित्र प्रसिद्ध न केल्याने नाराजी - Marathi News |  Rajmata Jijayo forgives Pimpri-Chinchwad Municipal Corporation, unhappy of not publishing photograph in invitations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजमाता जिजाऊंचा पिंपरी-चिंचवड पालिकेला विसर, निमंत्रणपत्रिकेत छायाचित्र प्रसिद्ध न केल्याने नाराजी

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्तच्या निमंत्रणपत्रिकेत, तसेच कार्यक्रमांच्या फ्लेक्सवर राजमाता जिजाऊ यांचे छायाचित्र छापले नाही. त्यामुळे शहरातील महिला आणि संस्थांनी नाराजी व्यक्त केली. ...

पिंपरीतील क्रीडा विभागाच्या कार्यालयात आढळला साप, कर्मचाऱ्यांची तारांबळ - Marathi News | The snake found in the sports department of Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील क्रीडा विभागाच्या कार्यालयात आढळला साप, कर्मचाऱ्यांची तारांबळ

क्रीडा ग्रंथालय व माहिती केंद्रात गुरूवारी सकाळी कार्यालयात घोणस जातीचा साप आढळल्याने कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. ...

स्थायी समिती अध्यक्षपद : भाजपाच्या ममता गायकवाड विजयी - Marathi News |  Standing Committee chaired: BJP's Mamta Gaikwad won | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्थायी समिती अध्यक्षपद : भाजपाच्या ममता गायकवाड विजयी

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी दुपारी झाली. भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या ममता गायकवाड यांची अध्यक्षपदी वर्णी लागली असून ११ मतांनी त्या निवडून आल्या. गायकवाड या स्थायी समितीच्या ३४ व्या अध्यक्षा आ ...

थकबाकीदारांच्या ३७ मिळकती जप्त, मिळकतकर वसुली पथकाची कारवाई; नागरिकांनी घेतला धसका - Marathi News |  37 income seizure of arrears, recovery of Income Tax recovery squad; Citizens can take it | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थकबाकीदारांच्या ३७ मिळकती जप्त, मिळकतकर वसुली पथकाची कारवाई; नागरिकांनी घेतला धसका

शास्तीकराने नागरिक बेजार झाले असताना मिळकतकराची थकबाकी पाच हजार रुपये पेक्षा अधिक असणाºया मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १०९ जणांना नोटिसा दिल्या असून आजपर्यंत ३७ मिळकती जप्त केल्या आहेत. जप्तीची कारवाई सुरू झाल्याने नागरिकांनी धसका घेतला आह ...

‘ती’च्या अभिव्यक्तीसाठी सोशल मीडियाचे व्यासपीठ - Marathi News |  The social media platform for the expression of 'she' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ती’च्या अभिव्यक्तीसाठी सोशल मीडियाचे व्यासपीठ

पूर्वीची ‘ती’ मुलगी, सून, पत्नी, माता या भूमिकेबरोबरच प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, उद्योजक, शिक्षक, पत्रकार व पोलीस अशा वेगवेगळ््या भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहे. बदलत्या परिस्थितीत ‘ती’च्या अभिव्यक्तीची माध्यमे व साधने बदलत आहेत. ...