महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत चर्चा होणार की नाही याबाबत उत्सुकता असताना विकासकामे घुसडविण्यासाठी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी अनेक उपसूचना दिल्या आहेत. ...
सध्या लग्नसराईचा धूमधडाका जोरात सुरू आहे. शहरातील सर्वच मंगल कार्यालयांत तारखा शिल्लक नाहीत. लग्न म्हटले की बँडसह पारंपरिक वाजंत्री वगैरे असतेच. याला जोडून सध्या फटाक्यांची आतषबाजी करण्याकडे कल वाढला आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीतील राजीनामा दिलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा एकूण पाच जागांची निवड मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. ...
शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविले होते. मात्र, जाचक अटी व दंडामुळे नियमितीकरणासाठी आतापर्यंत केवळ ९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यामधील रेडिरेकनरनुसार शास्ती आकारण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय सत्ताधा ...
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून निवासी भूखंडाचा लिलाव केला जाणार आहे. या भूखंडांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून, ३८ भूखंडांपैकी पहिल्या टप्प्यात विविध पेठांमधील २३ भूखंडांसाठी तब्बल ७१९ इच्छुकांनी लिलावात भाग घेत निविदा सादर केल्या. ...
१०० कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या या भागातील उड्डाणपुलाचा त्रास स्थानिक नागरिकांनी सोसला आहे.कामासाठी झालेला विलंब व नियोजनातील बदल यामुळे नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त होते.आता याच पुलाला जोडून रॅम्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, रहि ...