लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पार्किंग

पार्किंग

Parking, Latest Marathi News

आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण - Marathi News | Now separate parking will be required for rickshaws, taxis, buses; New policy of the State Transport Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण

विकास आराखड्यात समावेश अनिवार्य ...

उल्हासनगराती डॉल्फिन रस्त्याने घेतला मोकळा श्वास, पार्किंग केलेल्या गाड्यावर ७० हजाराची दंडात्मक कारवाई  - Marathi News | Dolphin Road in Ulhasnagar takes a breather, fine of Rs 70,000 imposed on parked cars | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगराती डॉल्फिन रस्त्याने घेतला मोकळा श्वास, पार्किंग केलेल्या गाड्यावर ७० हजाराची दंडात्मक कारवाई 

डॉल्फिन रस्त्या प्रमाणे इतर रस्त्यावरील अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाईची मागणी होत आहे.  ...

"चार लोक मेले की बघू.."; शशांक केतकरने व्हिडीओ शेअर करत मांडली समस्या, म्हणाला- "या गाडीला आपटून..." - Marathi News | Shashank Ketkar shared a video and raised a big problem of double parking outside society | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चार लोक मेले की बघू.."; शशांक केतकरने व्हिडीओ शेअर करत मांडली समस्या, म्हणाला- "या गाडीला आपटून..."

शशांक केतकरच्या नवीन व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडीओत शशांक केतकरने त्याच्या सोसायटीबाहेरची गंभीर समस्या मांडली आहे ...

राज्याचे एकात्मिक पार्किंग धोरण लवकरच येणार! आधी अंमलबजावणी एमएमआर क्षेत्रात, मंत्री सरनाईक यांची माहिती - Marathi News | State's integrated parking policy to come soon! First implementation in MMR area, informs Minister Saranaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे एकात्मिक पार्किंग धोरण लवकरच येणार! आधी अंमलबजावणी एमएमआर क्षेत्रात, मंत्री सरनाईक यांची माहिती

या धोरणाची सुरुवातीला  अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये करण्यात येईल, असे सरनाईक यांनी या संदर्भात बोलावलेल्या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमधील महापालिका आयुक्तांच्या बैठकीत सांगितले. ...

मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन - Marathi News | Implement odd-even scheme as a solution to traffic congestion in Mumbai: Watchdog Foundation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन

Mumbai Parking News: केवळ उत्पादकतेवरच परिणाम होत नाही तर व्यक्तींच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही हानिकारक परिणाम होतात. याकडे देखिल पिमेंटा यांनी लक्ष वेधले आहे. ...

पार्किंगवर ताेडगा काढण्यासाठी धोरण; राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यास सुरुवात - Marathi News | Policy to curb parking State government starts taking concrete steps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्किंगवर ताेडगा काढण्यासाठी धोरण; राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यास सुरुवात

मुंबईसारख्या दाट वस्तीच्या भागात व्हर्टिकल पार्किंग, मल्टिलेव्हल पार्किंग अशा पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. ...

धारावी स्फोटातील धक्कादायक सत्य! सर्व परवान्यांची मुदत संपली; तरीही दुर्घटनाग्रस्त ट्रक रस्त्यावर - Marathi News | Shocking truth about Dharavi blast! All permits expired; Still, the crashed truck is on the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी स्फोटातील धक्कादायक सत्य! सर्व परवान्यांची मुदत संपली; तरीही दुर्घटनाग्रस्त ट्रक रस्त्यावर

धारावीत सिलिंडरने भरलेल्या ट्रकच्या स्फोटात जळालेल्या त्या ट्रकचे सर्व कागदपत्रे कालबाह्य झाली असूनही तो अनधिकृतपणे रस्त्यावर धावत होता ...

‘महिन्याला दोन हजार द्या, बेकायदा पार्किंग करा’; नो पार्किंग, डबल पार्किंगमधून अनधिकृत कमाई - Marathi News | Pay two thousand a month park illegally in Mumbai Dharavi as people gained unauthorized income from No parking, double parking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महिन्याला दोन हजार द्या, बेकायदा पार्किंग करा’; नो पार्किंग, डबल पार्किंगमधून अनधिकृत कमाई

धारावी स्फोट प्रकरणात अनधिकृत पार्किंगचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला. ...