कमी खर्चाचे तंत्रज्ञान, मानवी व जमिनीचे आरोग्य राखणे आणि उत्पादनातील स्थिरता कायम ठेवण्यासाठी सेंद्रीय शेती आशेचा किरण आहे़ या शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांचा फायदा होवू शकतो, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे प्राचा ...
जिल्ह्यातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी, पाथरी आणि सोनपेठ तालुक्यातील १७ गटांमधून गंगाखेड साखर कारखान्याने आतापर्यंत १ लाख ५९ हजार ३१४ मे़ टन उसाचे गाळप पूर्ण केल आहे़ यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत तीनही तालुक्यांमधून ऊस ...
सध्याच्या स्थितीला ज्या पद्धतीने विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. ती प्रगती शास्त्रात आधीपासूनच सुरु झाली होती. विशेष म्हणजे शास्त्राच्या पद्धतीचा आधार घेत विज्ञानाने प्रगती साधली आहे. त्यामुळे माणसाने विज्ञानाबरोबरच शास्त्र पद्धतीचा सुद्धा अवलंब करा ...
निसर्गाच्या लहरीपणाला कंठाळलेल्या शेतकºयांनी शासनाकडून अनुदानावर संरक्षित शेती करण्यासाठी शेडनेटसाठी अर्ज केले होते; मात्र निवड झालेल्या शेतकºयांनी दुष्काळामुळे शेडनेट उभारणीकडे पाठ फिरवली आहे. ...
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने तालुक्यातील तळतुंबा येथील सरपंचासह एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी घेतला आहे़ ...
येथील एमआयडीसी परिसरातील शासकीय दूध डेअरीवर मागील काही दिवसांपासून ठप्प पडलेले दूध संकलन आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नानंतर शनिवारपासून पूर्ववत सुरू झाले आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा प्रश्न मार्गी लागला़ ...
येथील तलाठी लक्ष्मीकांत काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरूद्ध जिल्ह्यातील मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी ७ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला असून, या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी ...