विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे; तर, १० तारखेला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. ...
"उद्धव ठाकरे आणि आमच्या कौटुंबिक संबंधांचे तसेच आहे. पण, राजकारणात आम्ही आमच्या भूमिकेत ठामपणे काम करतो आहोत. अलीकडेच ओबीसी आरक्षणावरून, मागे कोविडवरून टीका केली होती." - पंकजा मुंडे ...