भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केला आहे, त्यांना सातत्याने डावलले जात आहे, अशा घोषणा देत औरंगाबादेत तिघांनी शहर भाजपच्या कार्यालयात हल्ल्याचा आज दुपारी हल्ल्याचा प्रयत्न केला ...
Legislative Council Election : राज्यसभेसाठी भाजपने दोन ऐवजी तिघांना रिंगणात उतरविल्याने ही निवडणूक बिनविरोध होवू शकली नव्हती. त्याची पुनरावृत्ती भाजपने विधान परिषद निवडणुकीतही केली. ...
"महाराष्ट्रात काहीच सुरळीत घडू द्यायचे नाही असेच त्यांचे प्रयत्न आहेत. सुरळीत चाललेले त्यांना पाहवत नाही. अर्थात महाविकास आघाडीचे नेतृत्वही काही लेचेपेचे नाही व भाजपचे पेच – डावपेच त्यांच्यावरच उलटविल्याशिवाय ते राहणार नाहीत." ...
Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी भाजपने प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...
भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे ...