शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : PM मोदींच्या हस्ते आज 'पालखी मार्गाचे' भूमिपूजन, नितीन गडकरी पंढरपुरात

सोलापूर : पंढरपुरात यंदा रंगणार कार्तिकी वारी सोहळा; जिल्हाधिकाऱ्यांची यात्रेला परवानगी 

राष्ट्रीय : PM मोदींच्याहस्ते उद्या 'पालखी मार्गाचे' भूमीपूजन, 11 हजार कोटींचे रस्ते

सोलापूर : Good News; कार्तिकी यात्रा भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी

सोलापूर : पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांचा सन्मान; जाणून घ्या काय आहे नेमकं कारण अन् कोणी केला सन्मान

महाराष्ट्र : भेटी लागी जिवा! कार्तिकी वारीला परवानगी; वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

सोलापूर : सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापूर दौऱ्यावर; विविध विकास कामांचे होणार भूमिपूजन

पुणे : पालखी मार्गाच्या कामात वनराई होतेय जमीनदोस्त

सोलापूर : मोठी बातमी; पंढरपुरात फर्निचरच्या दुकानाला आग ; कोट्यावधी रुपयांचे नुकसान

सोलापूर : मोठा गौप्यस्फोट! निवडणुकीत एका मतासाठी ३ हजार मोजले, पार्ट्या केल्या; सेना आमदाराची कबुली