शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
2
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
3
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
4
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
5
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
6
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
9
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
10
Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 
11
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
12
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
13
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
14
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
15
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
16
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
17
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
18
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
19
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
20
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा

पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांचा सन्मान; जाणून घ्या काय आहे नेमकं कारण अन् कोणी केला सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2021 9:01 PM

मंगळवेढयात झाला कार्यक्रम

मंगळवेढा : परिचारक कुटुंबाने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याबरोबरच सर्वसामान्यांची  पत वाढवत राज्यातील अग्रगण्य साखर कारखाना, बँक  असा नावलौकीक संपादन केला आहे. पारदर्शी काराभारास सर्वोच्च प्राधान्य देत सहकारात आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन झेडपीचे माजी सभापती शिवानंद पाटील यांनी केले.  

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास नॅशनल  फेडरेशन नवी दिल्ली यांच्या वतीने वसंतदादा पाटील यांच्या नावे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर  कारखाना  हा पुरस्कार  मिळाल्याबद्दल  बेस्ट चेअरमनआमदार प्रशांत परिचारक यांचा मंगळवेढा येथील  पांडुरंग परिवाराच्यावतीने झेडपीचे माजी सभापती शिवानंद पाटील यांच्या हस्ते  सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना आ प्रशांतराव परिचारक  म्हणाले  कै सुधाकरपंत परिचारक मालकाच्या आशीर्वादानेच हा एकपुरस्कार मिळाला. हा फक्त माझा सन्मान नसून पांडुरंग परिवारातील प्रत्येक घटकाचा सन्मान आहे अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी औदुंबर वाडदेकर, ईनुस शेख, भारत पाटील, अशोक माळी,गौरीशंकर बुरकुल, राजेंद्र चरणुकाका पाटील, नितीन पाटील, गोपाळ भगरे, काशिनाथ पाटील, धनंजय खवतोडे, सिद्धेश्वर कोकरे, पप्पू स्वामी, हेमंत निकम, बबलू सुतार, सिद्धेश्वर मामा कोकरे, सुरेश कलमाडी यांच्यासह पांडुरंग परिवारातील सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPrashant Paricharakप्रशांत परिचारक