लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

निर्यात बंदीनंतरही कांदा दरात फारसा फरक नाही - Marathi News |  There is not much difference in onion prices even after export ban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्यात बंदीनंतरही कांदा दरात फारसा फरक नाही

कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी तातडीने कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोमवारी त्याचे परिणाम जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये दिसून आले असले तरी, कांदा दरात फारसा फरक पडलेला दिसून आला नाही. ...

कांदा निर्यात बंदी विरोधात संतप्त शेतकरी रस्त्यावर - Marathi News | Angry farmers protest against banning onion export | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यात बंदी विरोधात संतप्त शेतकरी रस्त्यावर

कळवण : केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयाच्या विरोधात व कळवण बाजार समतिीत कांदा व्यापारी बांधवाना खरेदीचे निर्बंध लादल्याने व्यापारी लिलावात सहभागी झाले नसल्याने 425 ट्रॅक्टरमधील 11 हजार क्विंटल कांदा लिलाव झाला नाही त्यामुळे कळवण तालुक्यातील स ...

निर्यातबंदी अन् कांदा साठ्यावर मर्यादा घातल्याने ६०० रु पयांची लासलगाव बाजार समितीत घसरण - Marathi News | Lasalgaon Market Committee drops by Rs. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्यातबंदी अन् कांदा साठ्यावर मर्यादा घातल्याने ६०० रु पयांची लासलगाव बाजार समितीत घसरण

लासलगाव : देशांतर्गत कांद्याचे किरकोळ बाजारात वाढते बाजार भाव कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली. देशांतर्गत बाजारात कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या होलसेल व्यापाऱ्यांकडे कांद्याच्या साठ्या ...

कांदा निर्यात संपूर्ण बंद; व्यापारी साठ्यांवरही निर्बंधाचा केंद्राचा निर्णय - Marathi News | Onion exports close entirely; The decision of the Center to restrict trade reserves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा निर्यात संपूर्ण बंद; व्यापारी साठ्यांवरही निर्बंधाचा केंद्राचा निर्णय

गेल्या सहा महिन्यांत देशभरात सतत वाढत असलेल्या कांद्याच्या किंमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी सर्व श्रेणीच्या कांद्याच्या निर्यातीवर संपूर्ण बंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. ...

श्ोतकऱ्यांनो, घाबरून जाऊ नका! - Marathi News |  Listeners, don't panic! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्ोतकऱ्यांनो, घाबरून जाऊ नका!

कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदी केली असली तरी, त्याचा बाजारभावावर विशेष परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता टप्याटप्याने कांदा विक्रीसाठी बाजारात आणावा, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी आ ...

कांदा निर्यातबंदी मागे कांगावा आणि षडयंत्र; शेतकरी संघटनांनी केला आरोप  - Marathi News | Kangawa and conspiracy behind onion export ban; Farmers' Union Accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदा निर्यातबंदी मागे कांगावा आणि षडयंत्र; शेतकरी संघटनांनी केला आरोप 

पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाल्यामुळे आगामी हंगामात देशात कांद्याची टंचाई निर्माण होईल यासाठी सरकारने ही खबरदारी घेतली असल्याचे  या संदर्भात सांगितले जात आहे ...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कांदा निर्यातीवर बंदी - Marathi News | Govt bans export of all varieties of onions after prices touch Rs 80 per kg | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कांदा निर्यातीवर बंदी

कांद्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये रोष ...

कांदा आणखी रडवणार, किरकोळ बाजारात दर जाणार 80 रुपयांच्या पार - Marathi News | Onion will be weeping even more, going up to Rs 80 per retail market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा आणखी रडवणार, किरकोळ बाजारात दर जाणार 80 रुपयांच्या पार

नवरात्रीच्या काळातच कांदा सर्वसामान्यांना पुन्हा रडवण्याची शक्यता आहे. ...