लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

कांद्याने भरलेला ट्रक उलटला - Marathi News | A truck full of onions overturned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याने भरलेला ट्रक उलटला

लासलगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर लासलगाव रेल्वे गेटजवळ रस्त्याच्या कडेला साइडपट्ट्या नसल्याने कांद्याने भरलेला ट्रक रस्त्याच्या खाली घसरून पलटी झाला. ही घटना सोमवारी (दि. २४) रात्री उशिरा घडली. ...

कांदा बियाणांची निर्यात तत्काळ थांबवावी: खासदार अमोल कोल्हे यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी  - Marathi News | Export of onion seeds should be stopped immediately: MP Amol Kolhe's demand to Central and state Government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा बियाणांची निर्यात तत्काळ थांबवावी: खासदार अमोल कोल्हे यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी 

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कांदा बियाणांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. ...

येवला तालुक्यात पोळ कांदा लागवड उदध्वस्त - Marathi News | Onion cultivation destroyed in Yeola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तालुक्यात पोळ कांदा लागवड उदध्वस्त

येवला/जळगाव नेऊर : गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणातील बदलामुळे कांदा रोपांचे नुकसान झालेले असताना थोड्याफार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड सुरू आहे. बऱ्याच प्रमाणात कांदा रोपांची सड, कूज होत आहे. लावलेले कांदारोपे पीळ मारत असून करपाही मोठ् ...

राजापूर परिसरात कांदा लागवड सुरु - Marathi News | Onion cultivation started in Rajapur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर परिसरात कांदा लागवड सुरु

राजापूर : गाव परिसरात कांदा लागवड सुरु झाली आहे. मूगाचे शेत रिकामे झाल्याने व पाऊसानेही उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरु केली आहे. ...

बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प - Marathi News | Trading of market committees stalled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प

पिंपळगाव बसवंत : केंद्र सरकारने राज्यांची सहमती न घेता काढलेल्या नियमनमुक्तीच्या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी राज्यातील बाजार समिती सहकारी संघाने बाजार समित्यांना एकदिवसीय लाक्षणिक संप करण्याचे आवाहन केले होते. पिंपळगाव बाजार समितीने या बंदला पाठिंबा ...

सटाण्यात पंचवीस हजार क्विंटल कांद्याची आवक - Marathi News | The arrival of twenty five thousand quintals of onions in Satna | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात पंचवीस हजार क्विंटल कांद्याची आवक

सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरु वारी (दि. २१) झालेल्या लिलाव प्रक्रियेत सुमारे पंचवीस हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याची माहिती सभापती सुनीता देवरे यांनी दिली. ...

कांदा दरात घसरण; बळीराजा चिंतित - Marathi News | Falling onion prices; Baliraja worried | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा दरात घसरण; बळीराजा चिंतित

दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाने आपल्या अडचणी सोडवण्यासाठी व नगदी भांडवल तयार करण्यासाठी साठविलेला उन्हाळा कांदा व लाल कांद्याने शेतकरीवर्गाची निराशा केली आहे. आशेपोटी बळीराजाने कांदा बाजारपेठेत नेला; पण भाव न मिळाल्याने हात डोक्याला लावावा लागत आहे ...

कांदा दरात वाढ उत्पादकांमध्ये उत्साह - Marathi News | Enthusiasm among growers on the rise in onion prices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा दरात वाढ उत्पादकांमध्ये उत्साह

वणी : उपबाजारात कांद्याला बुधवारी २०६५ रु पये प्रति क्विंटलचा भाव मिळाल्याने उत्पादकांमधे उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यामधे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. सुमारे एक हजार ते अकराशे रु पयांच्या जवळपास दर मिळाल्याने उत्पादकांमधे नैराश्याचे ...