लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

तुमच्या शहरातील कांद्याचे आजचे बाजारभाव, उन्हाळ आणि लाल कांद्याला काय भाव? - Marathi News | Latest News On Onion Rates Today's onion market price see | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या शहरातील कांद्याचे आजचे बाजारभाव, उन्हाळ आणि लाल कांद्याला काय भाव?

आज लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.  ...

भाजपपाठोपाठ काँग्रेसही कांदे घेऊन मैदानात; राजकीय वादाचा ठाणेकरांना फायदा - Marathi News | After BJP, Congress also entered the field with onions; Thanekar benefits from political controversy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपपाठोपाठ काँग्रेसही कांदे घेऊन मैदानात; राजकीय वादाचा ठाणेकरांना फायदा

सध्या बाजारपेठेत कांद्याचा भाव ६० ते ७० रुपये एवढा झाला आहे ...

जाणून घ्या आजचे बाजारभाव - Marathi News | maharashtra agriculture farmer market yard rate price soybean cotton onion maize crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जाणून घ्या आजचे बाजारभाव

यंदा कमी पावसामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. ...

ढगाळ वातावरणाचा कांदा, तूर आणि कपाशीवर होणारा परिणाम - Marathi News | Effect of cloudy weather on onion, tur pigeon pea and cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ वातावरणाचा कांदा, तूर आणि कपाशीवर होणारा परिणाम

मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय दोन दिवसांपासून पडत असलेला पाऊस याचा फटका पिकांना बसत आहे. प्रामुख्‍याने आता होणाऱ्या कांदा याव्यतिरिक्त, खरिपातील तूर, कापूस या पिकांनादेखील या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे. ...

गारपीट नंतर फळ व भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी - Marathi News | Care to be taken of fruit and vegetable crops after unseasonal rain and hailstorm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गारपीट नंतर फळ व भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी

गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून पिके त्या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरतील. ...

पावसाने शेतीचे नुकसान, महामुंबईत कांदा दरात वाढ, गारपिटीचा फळांनाही फटका - Marathi News | Damage to agriculture due to rains, increase in onion prices in Greater Mumbai, hail also hit fruits | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसाने शेतीचे नुकसान, महामुंबईत कांदा दरात वाढ, गारपिटीचा फळांनाही फटका

Onion Prices : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका आहे. पावसाने कांद्याचेही मोठे नुकसान झाल्यामुळे मुंबईत बाजारभाव वाढले आहेत. द्राक्ष, स्ट्रॉबेरीसह इतर फळांचेही नुकसान झाले आहे, मात्र भाजीपाल्यांची आवक अजून सुरळीत आहे. ...

ढगाळ वातावरणात कांदा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे? - Marathi News | How to manage onion crop in cloudy weather? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ वातावरणात कांदा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे?

पावसाळी व ढगाळ वातावरणात लागवड झालेल्या कांदा रोपवाटिका व पुनर्लागवड पिकाचे व्यवस्थापन. ...

गारपिटीनंतर बाजार दरावर कसा झाला परिमाण? जाणून घ्या आजचे दर - Marathi News | maharashtra agriculture farmer market rate soybean onion cotton maize heavy rainfall crop damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गारपिटीनंतर बाजार दरावर कसा झाला परिमाण? जाणून घ्या आजचे दर

गारपिटीमध्ये द्राक्ष बागा आणि कांदा पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ...