संविधानाच्या कलम ३४० च्या पूर्ण अंमलबजावणीसाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना आवश्यक आहे. ओबींसीना स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षात ओबीसींचा संवैधानिक वाटा, प्रतिनिधीत्व व आरक्षण देता आले नाही. सार्वजनिक लोकसभा निवडणूक-२०१९ पुर्वी तत्कालीन गृहमंत्री राजनाथसि ...
बैठकीला ओबीसी जनगणना परिषदेचे समन्वयक सदानंद इलमे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, ओबीसी जनगणना परिषदेचे डॉ. बाळकृष्ण सार्वे, प्रा.भगीरथ धोटे, प्रा.राजेंद्र पटले व आदी उपस्थित होते. डॉ. बोपचे म्हणाले, ओबीसींचे आंदोलन हे येणाऱ्या पिढीस ...
भाजपच्या वतीने चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा मेळावा घेण्यात आला. मात्र यावेळी राज्य शासनाने ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून ओबीसी महासंघाच्या काही युवा पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत नारेबाजी केली. ...
कुणबी समाज संघटना गडचिरोलीच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी व लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा स्थानिक आरमोरी मार्गावरील सभागृहात रविवारी घेण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना नामदार फुके बोलत होते. ...
संवैधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी मंगळवारी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे मंगळवारपासून संविधान चौकात तीन दिवसीय साखळी उपोषण आयोजित केले आहे. ...
देशभरातील ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. २०१० रोजी झालेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात यावी. ...