हैदराबाद व उन्नावच्या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले. त्या पार्श्वभूमीवर नागपूर कितपत सुरक्षित आहे? हे पाहण्यासाठी ‘लोकमत’च्या चमूने मध्यरात्री १२ ते २ वाजेपर्यंत अनेक भागात फेरफटका मारला. त्यात धक्कादायक वास्तव समोर आले. ...
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काही वर्षांपासून मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्याची मागणी केली होती. भाजपने या मुद्द्याची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला होता. ...