lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा महाजन

नेहा महाजन, मराठी बातम्या

Neha mahajan, Latest Marathi News

अभिनेत्री नेहा महाजनने मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती 'गांव' या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 
Read More
Gadad Andhar Marathi Movie : ‘गडद अंधार’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जय दुधाणेही भारावला - Marathi News | Gadad Andhar Marathi Movie Jay Dudhane special post for audiences | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गडद अंधार’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जय दुधाणेही भारावला

Gadad Andhar Marathi Movie : ‘गडद अंधार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. लोकांचा हा प्रतिसाद पाहून अभिनेता जय दुधाणे सुद्धा भारावला आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत, मायबाप प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ...

पाण्याखालचं विश्व दाखवणारा पहिला मराठी सिनेमा 'गडद अंधार', ट्रेलर बघितला का ? - Marathi News | marathi movie gadad andhar trailer released got huge response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार', मराठी सिनेमाचा ट्रेलर बघितला का ?

'गडद अंधार'च्या ट्रेलरचं सोशल मीडियावर कौतुक होत असून, अल्पावधीतच लाखो व्ह्युजही मिळाले आहेत. ...

'गडद अंधार' चित्रपटातील 'दरिया, दरिया...' हे गाणं प्रदर्शित - Marathi News | The song 'Daria, Dariya...' from the movie 'Gadad Andhar' is released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गडद अंधार' चित्रपटातील 'दरिया, दरिया...' हे गाणं प्रदर्शित

Gadad Andhar : 'गडद अंधार'मधील 'दरिया...' हे गाणंही प्रेक्षकांना एका अनोख्या सफरीवर घेऊन जाणारं आहे. ...

पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार', या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'Gadad Andhar', which shows the underwater world, will come to the audience on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार', या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Gadad Andhar Movie : आजवर कधीही न पाहिलेलं कथानक आणि अलौकीक विश्वावर 'गडद अंधार' हा चित्रपट प्रकाशझोत टाकणार आहे. ...

बाबो..! नेहा महाजन करतेय चक्क फॉरेनरला डेट, व्हॅलेंटाइन डे निमित्त पहिल्यांदा दिली प्रेमाची कबुली - Marathi News | Neha Mahajan confesses her love for the first time on Valentine's Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! नेहा महाजन करतेय चक्क फॉरेनरला डेट, व्हॅलेंटाइन डे निमित्त पहिल्यांदा दिली प्रेमाची कबुली

अभिनेत्री नेहा महाजन(Neha Mahajan)ची इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. ...

नेहा महाजनने सुरु केले शूटिंग, या सिनेमात झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | Neha Mahajan Starts Marahi Babu Marathi Movie Shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा महाजनने सुरु केले शूटिंग, या सिनेमात झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

. मराठी, हिंदी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली नेहा महाजन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रीची झालीय अशी अवस्था, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत - Marathi News | Fans are worried after seeing the photos of this actress in Marathi Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रीची झालीय अशी अवस्था, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत

मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रीचा फोटो पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. ...

'कॅान्ट्रॅक्ट मॅरेज'मध्ये नेहा महाजन आणि भूषण प्रधान पुन्हा दिसणार एकत्र, स्वतंत्र गोएल यांचं दिग्दर्शनात पदार्पण - Marathi News | Neha Mahajan and Bhushan Pradhan reunite in 'Contract Marriage', directed by Swatantra Goel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॅान्ट्रॅक्ट मॅरेज'मध्ये नेहा महाजन आणि भूषण प्रधान पुन्हा दिसणार एकत्र, स्वतंत्र गोएल यांचं दिग्दर्शनात पदार्पण

अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री नेहा महाजनने कॉफी आणि बरंच काही चित्रपटात काम केल्यानंतर आता पुन्हा एकदा दोघे रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ...