लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
आमची भाषणं धारदार झाली तर 'ICE' च्या नोटीस येतात; सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला - Marathi News | 95 percent of ED notices go to opposition parties, Supriya Sule criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमची भाषणं धारदार झाली तर 'ICE' च्या नोटीस येतात; सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला

पुढच्या २-४ दिवसांत महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित होईल असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. ...

तुम्ही कोठेही जा, काम माझ्याशिवाय होणार नाही - अजित पवार - Marathi News | Wherever you go, the work will not be done without me Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही कोठेही जा, काम माझ्याशिवाय होणार नाही - अजित पवार

पूर्वी पुण्याला ५ टीएमसी पाणी लागत होते आत्ता २० टीएमसी लागत आहे ...

राष्ट्रवादी आमदार अपात्रता निकाल फेब्रुवारी महिन्यात; नवीन वेळापत्रक जाहीर - Marathi News | NCP MLA disqualification result in the month of February | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी आमदार अपात्रता निकाल फेब्रुवारी महिन्यात; नवीन वेळापत्रक जाहीर

३१ जानेवारीला सुनावणी संपणार ...

आगामी निवडणुकांत महिलांना जास्तीत जास्त संधी - रोहिणी खडसे - Marathi News | Maximum opportunities for women in upcoming elections says ncp Rohini Khadse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आगामी निवडणुकांत महिलांना जास्तीत जास्त संधी - रोहिणी खडसे

केंद्रीय तपास संस्था फक्त विरोधकांनाच त्रास देत असल्याची टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. ...

"अजित पवारांना पहिल्यांदा कुणी निवडून आणलं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही" - Marathi News | Sharad Pawar said Who elected Ajit Pawar in the first place no need to pay attention to his words | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"अजित पवारांना पहिल्यांदा कुणी निवडून आणलं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही"

सोलापूर दौऱ्यावर असताना शरद पवारांचे वक्तव्य ...

राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक जाहीर केले - Marathi News | Sharad pawar vs Ajit pawar: NCP's hearing ends today; The Assembly Speaker Rahul narvekar will announce the new schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक जाहीर केले

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अध्यक्षांनी सुनावणीचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. ...

पात्रता असती तर आज ४३ आमदार सुप्रिया सुळेंच्या पाठिशी असते; अजित पवार गटाचा टोला - Marathi News | NCP's Ajit Pawar's group chief spokesperson Umesh Patil criticizes Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पात्रता असती तर आज ४३ आमदार सुप्रिया सुळेंच्या पाठिशी असते; अजित पवार गटाचा टोला

देशाच्या इतर राज्यामध्ये आमचा राष्ट्रीय पक्ष असताना इतर ठिकाणी आमचे आमदार, खासदार का निवडून आले नाहीत असं उमेश पाटील यांनी म्हटलं. ...

रोहित पवारांच्या अडचणी वाढणार, ईडीकडून नोटीस; २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं! - Marathi News | NCP sharad pawar faction MLA Rohit Pawar will have to appear for inquiry notice from ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांच्या अडचणी वाढणार, ईडीकडून नोटीस; २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं!

ईडीने नोटीस पाठवत चौकशीसाठी बोलावलं असल्याने रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...