लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा... ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा - Marathi News | Maratha Reservation Chhagan Bhujbals resignation should not be accepted National OBC Federation Warning to cm Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा... ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

छगन भुजबळ यांना सरकारची भूमिका मान्य नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं, अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून केली जात होती. ...

लोकसभेला मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा; बारामतीकरांना अजित पवारांचे आवाहन - Marathi News | Make the candidate I will field in the Lok Sabha win Ajit Pawarappeal to Baramati citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेला मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा; बारामतीकरांना अजित पवारांचे आवाहन

नुसते इकडे तिकडे फिरणारे खासदार नकोत, विकास कामे करणारे खासदार आपल्याला हवेत ...

विदर्भात भाजपचा हात आखडता, अजित पवार गटाला एकच जागा - Marathi News | Ajit Pawar's group wins only one seat in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात भाजपचा हात आखडता, अजित पवार गटाला एकच जागा

चार जागांवर दावा; भाजपचीही समांतर ‘फिल्डिंग’ जोरात ...

राज्यसभा निवडणुकीत ट्विस्ट; सहाव्या जागेसाठी संजय राऊतांनी सर्वपक्षीय नेत्यांना सुचवलं नवं नाव - Marathi News | Twist in Rajya Sabha elections Sanjay Raut suggested a new name to all party leaders for the sixth seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा निवडणुकीत ट्विस्ट; सहाव्या जागेसाठी संजय राऊतांनी सर्वपक्षीय नेत्यांना सुचवलं नवं नाव

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन करत राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी नवं नाव सुचवलं आहे.  ...

राष्ट्रवादी पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांचा राजीनामा - Marathi News | ncp sharad pawar group city president bharat jadhav resigns | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादी पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांचा राजीनामा

नाना काळेंच्या नावाची घाेषणा लवकरच. ...

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा होऊ नये; जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका - Marathi News | The issue of law and order is serious, Maharashtra should not become a haven for criminals; Jayant Patil's criticism of the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा होऊ नये; जयंत पाटलांची टीका

काल उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना समोर आली. ...

"दिल्लीत झाली बातचीत, राज्यातील नेते एकत्र बसू"; अजित पवारांचे लोकसभा निवडणुकीवर भाष्य - Marathi News | "Talks held in Delhi, state leaders to sit together"; Ajit Pawar's Commentary on Lok Sabha Elections | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"दिल्लीत झाली बातचीत, राज्यातील नेते एकत्र बसू"; अजित पवारांचे लोकसभा निवडणुकीवर भाष्य

माढा लोकसभा मतदार संघाबाबत उत्तर देणं टाळलं ...

मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित, जागावाटपावर चर्चा - Marathi News | Maha Vikas Aghadi meeting in Mumbai, Prakash Ambedkar also present, discussion on seat allocation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित, जागावाटपावर चर्चा

आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे. ...