शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : Sunil Tatkare on BJP Mahayuti: भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे...; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

सांगली : Sangli: कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण, माजी खासदार संजय पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

राजकारण : मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती, सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान

महाराष्ट्र : अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?

राजकारण : दिवट्या आमदार..., पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!

महाराष्ट्र : NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी

संपादकीय : अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ

मुंबई : विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी

राजकारण : कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही, अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?

छत्रपती संभाजीनगर : मला लढायचंच...!; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा