शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?

पुणे : सलग चौथ्यांदा भाजप की राष्ट्रवादीची मुसंडी? खडकवासल्याच्या तिरंगी लढतीत 'मन' से मतदान

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...

पुणे : वडगाव शेरीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; आजी - माजी आमदारांची दुरंगी लढत, प्रचारातूनच भवितव्य ठरणार

सांगली : मानसिंगराव १६, सत्यजित १०, सम्राटची ६ कोटी मालमत्ता; शिराळा मतदारसंघातील उमेदवारांची सांपत्तिक स्थिती

कोल्हापूर : समरजीत घाटगे यांच्याकडे वडिलोपार्जित शेत जमीन संपत्ती सर्वाधिक, एकूण मालमत्ता किती.. जाणून घ्या

परभणी : अजित दादांनी पाथरीत ऐनवेळी उमेदवार बदलला; आता आमदार राजेश विटेकर रिंगणात

महाराष्ट्र : अजित दादांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिल्याने फडणवीस नाराज, म्हणाले, 100 टक्के...

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ नावावर वाहन नाही, एकूण संपत्ती किती.. जाणून घ्या

सांगली : मिरजेत लोकसभेला मोठे मताधिक्य, तरीही काँग्रेसने विधानसभा सोडली