शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

महाराष्ट्र : मला तो पक्ष नको, चिन्ह नको, अजित पवारांना लखलाभ; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...

महाराष्ट्र : विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार

महाराष्ट्र : भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

महाराष्ट्र : उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी...; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

पुणे : तुम्ही जर संधी दिली तर जशी दुधाची कोंडी फोडली तशी उसाचीही कोंडी फोडू - प्रवीण माने

बीड : संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!

महाराष्ट्र : Maharashtra: अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे...; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान