शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सोलापूर : गरबा, दांडियाला बंदी, रुपाभवानी मातेसह सहा मंदिरांत दर्शनासाठी लागेल पास

यवतमाळ : नवरात्रोत्सवाची धूम, उद्यापासून माॅं अंबेचा जागर

नाशिक : देवी पावली; विनाशुल्क मिळणार दर्शन!

मुंबई : मुंबईत तिसरी लाट येणार नसेल तर गरब्याला परवानगी द्या; भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भक्ती : Navratri 2021: नवरात्रीत अनवाणी चालण्यामागे शास्त्राधार आहे की आणि काही... जाणून घेऊ!

भक्ती : Navratri 2021: नवरात्रीत रोज संध्याकाळी देवीची आरती म्हणणार ना? त्याआधी समजून घ्या भावार्थ!

यवतमाळ : कोरोना लस घेतलेल्यांनाच ‘देवी’ पावणार; नवरात्रीत ‘जगदंबा माते’चे घेता येणार दर्शन

सोलापूर : मंदिरे खुली करा पण भक्तांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पुजारी अन् ट्रस्टीची

भक्ती : Navratri 2021 : घटस्थापना कशी करावी आणि नवरात्रीचे उत्थापन कसे करावे, याची शास्त्रशुद्ध माहिती!

महाराष्ट्र : Guidelines for Navratri: यंदा गरबा, दांडिया, नवरात्रोत्सव कसा साजरा करणार? सरकारच्या गाईडलाईन जारी