शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

नाशिक : गावचा विकास करणे हे सरपंचाचे काम - भास्करराव पेरे पाटील

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई कोल्लुर मुकांबिका रुपात, शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ

जळगाव : अमळनेरच्या नवदुर्गांनी २२ मुलींचे संसार केले उभे

क्राइम : खाकीतील नवदुर्गा; महिला पोलिसाच्या तत्परतेनं वाचले सहकाऱ्याचे प्राण

धाराशिव : आई राजा उदो उदोच्या जयघोषात तुळजापुरी झाली घटस्थापना

सांगली : सांगलीतील शोभायात्रेने रंगला शारदोत्सव, पुरोहित कन्या शाळेत पाच दिवस चालणारा उत्सव

सांगली : शिवप्रतिष्ठानतर्फे दुर्गामाता दौडीस प्रारंभ, दसऱ्यापर्यंत चालणारा दौड

ब्यूटी : Navratri 2018 : नवरात्रीच्या मेकअपसाठी शहनाज हुसेन यांच्या खास टिप्स!

सोलापूर : आधुनिक नवदुर्गा ; रस्त्यावरची सफाई करता करता मुलाला बनविलं तहसीलदार

धाराशिव : घटस्थापनेसाठी तुळजापुरात भाविकांचा ओघ