शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सोलापूर : रूपाभवानी मंदिरात यंदा नवरात्रोत्सव होणार नाही; धार्मिक विधींचे ऑनलाइन दर्शन

वाशिम : यंदा दांडिया, जागरविनाच नवरात्रोत्सव

नाशिक : पेठ भवानी मंदिर कळस बांधकामाचा शुभारभ

धाराशिव : साधेपणानेच साजरा होणार तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे आकर्षण असणारी कर्णपुरा यात्रा रद्द

मुंबई : नवरात्रौत्सवात गरबा, दांडिया नाहीच; देवीची मूर्ती ४ फुटांपर्यंत

मुंबई : यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणात होणार साजरा

ठाणे : कोरोनामुळे खबरदारी : नवरात्रोत्सवात गरबा-रासचा घुमर नाही

नागपूर : यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच! अनेकांच्या रोजगारावर गंडांतर

कोल्हापूर : नवरात्रौत्सव तयारीला वेग : अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी