शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

रूपाभवानी मंदिरात यंदा नवरात्रोत्सव होणार नाही; धार्मिक विधींचे ऑनलाइन दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 11:55 AM

मंदिर समितीचा निर्णय; पोलिसांनी घेतली बैठक, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सवावर निर्बंध

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही नवरात्र यात्रा रूपाभवानी मंदिरात भरणार नाही़ मात्र मंदिरातील नित्योपचार पूजा, धार्मिक विधी याचे ऑनलाइन दर्शन भाविकांना घर बसल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रूपाभवानी मंदिरात पोलिस प्रशासन, मंदिर समितीचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़ यावेळी मंदिर समितीचे ट्रस्टी मल्लिनाथ मसरे, पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर, मंदिराचे पुजारी राजू पवार, संजय पवार, मल्लिनाथ लातूरे, बाळासाहेब मुस्तारे, जगन्नाथ बंडगर, संताजी भोळे, रावसाहेब चौगुले, सर्जेराव भोसले, शिवगंगा मंदिराचे रमेश वर्देकर, संतोष वर्देकर, नागनाथ गायकवाड, इंद्रजित गायकवाड यांच्यासह पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते़ मंदिर परिसरात नवरात्रोत्सवात मोठा बंदोबस्त राहणार आहे. मंदिराच्या दिशेने येणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत.

परिसरामध्ये कुठेही दुकान स्टॉल राहणार नाही, तसेच भाविकांना मंदिरात दर्शन बंद राहील पण मंदिर समितीच्यावतीने आॅनलाइन दर्शनाची सोय करण्यात येणार आहे़ घरबसल्या ठिकाणी भाविकांना याचा लाभ घेता येणार आहे. पुजारी यांना नित्योपचार पुजा अर्चा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे़ या नवरात्रोत्सव काळात भाविकांनी मंदिर समिती, पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्रीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस