शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

मुंबई : गरबा, दांडियालाही परवानगी नाहीच; नवरात्रौत्सवासाठी नियमावली

मुंबई : coronavirus: यंदा देवीचे घ्या ऑनलाईन दर्शन, नवरात्रोत्सवासाठी महापालिकेची नियमावली

कोल्हापूर : यंदा नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे फक्त लाईव्ह दर्शन

कोल्हापूर : कोगनोळीतील सण उत्सव साजरे होणार मर्यादित

रत्नागिरी : corona virus : महाकालीच्या पालखीला भोई केवळ वीसच

पुणे : सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील दुकानांना रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्या

नाशिक : यंदा नवरात्रोत्सवातील नऊ रंग पडणार फिके!

नाशिक : सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सव यात्रा रद्द

कोल्हापूर : Navratri-पोलिस बंदोबस्तातच होणार पंचमी पालखी, नगरप्रदक्षिणा

कोल्हापूर : नवरात्रौत्सवात दांडियाला मनाई, महापालिका प्रशासनाची नियमावली