पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षात मालमत्ता चोरीचे २२८० गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये एकूण २६ कोटी ५७ लाख ३७ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे. ...
कळंबोली येथील कॅप्टनबारमध्ये शनिवारी रात्री परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या पथकाने कारवाई केली. या वेळी महिला वेटर, बार व्यवस्थापक आणि ग्राहक असे मिळून ५४ जणांना ताब्यात घेण्यात आले. ...
बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये व्यापारासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. व्यापारी, कामगार व ग्राहकांना गर्दीतून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ...
गरोदर मातांची चौथ्या, सातव्या आणि नवव्या महिन्यात सोनोग्राफी करून आरोग्य तपासणी केली असता, माता-बालमृत्यूचे प्रमाण कमी होते तर बालकांच्या कुपोषणाची समस्या टाळता येऊ शकते, असे निष्कर्ष कर्जत तालुक्यात कार्यरत दिशा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेक ...
निसर्ग रमणीय आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या रायगड जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात येणारे पर्यटक आणि ट्रेकर्स यांच्या सुरक्षेकरिता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राबविलेल्या वैविध्यपूर्ण उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ...