भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी भाजपमध्ये नुकतेच आलेले असा खोचक उल्लेख गणेश नाईक यांचे नाव घेताना केला. त्यावेळी गणेश नाईक कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. #MaharashtraVidhanSabha2019 ...
ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघ भाजपला सोडण्यात येणार असल्याचे संकेत शिवसेना नेत्यांनी नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. ...