सेक्टर-३ ऐरोली बस डेपो नाला सेक्टर-२० जवळील नाला व सेक्टर-२९ ऐरोली येथील नाल्यांमधील कामाची पाहणी केली. या नाल्यांची दुरु स्ती व डागडुजी तत्काळ हाती ...
नवी मुंबई महापालिकेने शहरात विविध कार्यालये, शाळा, रुग्णालयाच्या इमारती बांधल्या आहेत. या ठिकाणी विजेची देखील चांगल्या प्रकारे सोय करण्यात आली आहे. ...