ग्रीनलँड, अंटार्क्टिका, अलास्काच्या बर्फाचे आवरण गेल्या दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत तीन ते पाचपट जास्त वेगाने वितळत आहे. दक्षिण आॅस्ट्रेलियात काही भागांत तापमान ५० अंशांपर्यंत पोहोचत आहे. ...
अकोला : पहिल्यांदाच झालेल्या पक्षी निवडणूकीत गाय बगळा या पक्षाने पाच हजार १२६ मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे या पुढे अकोल्याचा पक्षी म्हणून गाय बगळाची नवी ओळख निर्माण झाली आहे. ...
वाशीम: सुगड्यांचा वापर एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या कल्पकतेतुन वृक्ष वाचविण्यासाठी करण्यात येत आहे. ...
तालुक्यातील पाथ्री येथील उद्यानात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने झाडे जगविण्यासाठी रिकाम्या पाणी बाटलीच्या मदतीने थेट झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहोचविले आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असून, बाष्पीभवनही रोखण्यास मदत होत आहे. ...