देशाच्या सर्वांत मोठ्या अशा नाशिकरोड तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा शनिवारी (दि.१७) पार पडला. शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून तेलंगाणा आंध्रप्रदेश सब एरियाचे कमान्डींग अधिकारी मेजर जनरल एन. श्रीनिवास राव उप ...
लष्कराच्या देशभरातील युनिट््समध्ये विविध पदांची भरती असल्याची जाहिरात व्हॉट््सअॅपवर फिरल्यामुळे देशभरातील हजारो तरुण देवळालीकॅम्प आर्टिलरी सेंटर येथे भरतीसाठी आले होते. कॅम्पमध्ये आल्यानंतर अशाप्रकारची कोणतीही भरती नसल्याचे स्पष्टीकरण लष्काराने दिल् ...
नाशिक शहराला खूप मोठा आणि देदीप्यमान इतिहास आहे. शहरातील प्रत्येक चौक वेगळी आठवण बाळगून आहे. त्यांचा इतिहास जाणून घेतला तर समोरचा कधी अवाक् होतो, तर कधी आश्चर्याने आणि आनंदाने भारावून जातो. नवीन पिढीने हा इतिहास वेळ देऊन, थोडी मेहनत घेऊन नक्की जाणून ...
तालुक्यातील देवरगाव येथे गुरुवारी (दि. १५) हरेकृष्ण बाबांचा जन्मशताब्दी सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज्यभरातून भाविक उपस्थित होते. ...
तालुक्यातील पुरणगाव येथे विश्वकल्यासाठी नऊ दिवसांचा नऊकुण्डीय श्रीराम महायज्ञ सोहळा झाला. या सोहळ्यासाठी रामचरितमानसचे ११ महिने ११ दिवस अखंड १०८ पारायणे करण्यात आली. पूर्णाहुती सोहळ्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात, राजस्थान राज्यातून विविध मठा ...
नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहा लाख २३ हजार ६४७ वीजग्राहकांकडे सुमारे १३३० कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांनी बिलाचा भरणा केला नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. ...