लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

दुष्काळाच्या विरोधातील लढ्यात यश निश्चित - Marathi News | Definition of success in the fight against drought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळाच्या विरोधातील लढ्यात यश निश्चित

नाशिक : दुष्काळाच्या विरोधात उतरलेली पानी फाउण्डेशन आणि भारतीय जैन संघटना आता वेगळ्या राहिलेल्या नाहीत. दोन्ही संस्थांनी सुरू केलेल्या वाटचालीत सर्वसामान्य नागरिक व गावकऱ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग असल्याने दुष्काळाविरुद्ध सुरू केलेल्या या लढ्याला ...

जिल्हा व सत्र न्यायालय : गॅँग रेप प्रकरणी तिघांना वीस वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | District and Sessions Court: Three years of forced bail for gang rape | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा व सत्र न्यायालय : गॅँग रेप प्रकरणी तिघांना वीस वर्षांची सक्तमजुरी

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळालीगावाजवळील रोकडोबावाडी परिसरात एका २४ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्काराची घटना २६ फेब्रुवारी २०१४ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले होते. ...

जागतिक संग्रहालय दिन : शिल्प, शस्त्रास्त्रे अन् नाण्यांचा अमुल्य ठेवा जागवितो इतिहास - Marathi News |  World Museum Day: Keeping the attention of crafts, weapons and coins, | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :जागतिक संग्रहालय दिन : शिल्प, शस्त्रास्त्रे अन् नाण्यांचा अमुल्य ठेवा जागवितो इतिहास

रेंडाळे येथे हरणाची कुत्र्यांकडून शिकार - Marathi News | Hunt dogs hunt at Randale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेंडाळे येथे हरणाची कुत्र्यांकडून शिकार

येवला : तालुक्यातील रेंडाळे येथे नगरसूल रस्त्यावर पिरबाबाच्या मंदिराजवळ पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाची कुत्र्यांनी लचके तोडून शिकार केली असून हा प्रकार रेंडाळे येथील अमोल अहेर या शालेय विद्यार्थ्याच्या निदर्शनास आज सकाळी आला. दिवसेंदिवस कुत्र्यांकड ...

ट्रॅक्टरखाली दबल्याने शेतकरी जागीच ठार - Marathi News |  The farmer was killed on the spot by the trucker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रॅक्टरखाली दबल्याने शेतकरी जागीच ठार

पिळकोस - शेतातून ट्रॅक्टरने कांद्याची शेवटची ट्रिप घरी नेत असताना उताराला ट्रॉलीच अचानक हुक तुटून नियंत्रन सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाल्याने गोरख शिवाजी जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ...

जिल्हास्तरीय समितीकडून ग्रामपंचायतींवर ‘वॉच’ - Marathi News | District Level Committee 'Watch' on Gram Panchayats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हास्तरीय समितीकडून ग्रामपंचायतींवर ‘वॉच’

नाशिक : तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय आलेल्या ग्रामपंचायतींची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात येत असून, या पाहणीदरम्यान अनेक बाबी समोर आल्या आहेत. ...

पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई - Marathi News | Action for suspension of five employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

नाशिक : येवला पंचायत समितीच्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कठोर निर्णय घेत पाच कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे अधिकारी-कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. ...

येवल्यात ३०० अतिक्र मणे हटविली - Marathi News | undefined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात ३०० अतिक्र मणे हटविली

येवला : शहरात बुधवारी सकाळी ७ वाजता नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाओ मोहिमेत एकूण ७० कर्मचारी सहभागी होऊन सकाळच्या सत्रात ३०० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमणे तातडीने काढून घ्या अन्यथा बुधवारपासून (दि. १६) पुन्हा मोहीम राबविणार हे पालिकेने ...