लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

गंगापूररोड परिसरातून चंदनवृक्षाची चोरी - Marathi News |  Theft of sandalwood from Gangapur Road area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूररोड परिसरातून चंदनवृक्षाची चोरी

नाशिक : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकलहरारोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील चंदनाची पाच, आर्मी हद्दीतील चंदनाचा एक वृक्ष तोडून सुवासिक खोड चोरल्याच्या घटनेस काही दिवस उलटत नाही तोच चोरट्यांनी गंगापूर रोड परिसरातील चंदनाचे झाड तोडून त्या ...

काठेगल्लीत कारचालकाची लूट - Marathi News |  Plunder of the driver in Kathgalli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काठेगल्लीत कारचालकाची लूट

नाशिक : कारचारकास अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचल्याची घटना शनिवारी (दि़१) भर दुपारच्या सुमारास काठेगल्ली परिसरात घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित रोहित चांडोले (रा. काठेगल्ली) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...

जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम - Marathi News | Various programs in Sri Krishna Temple for Janmashtami | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम

द्वारका येथील वृंदावननगरमध्ये असलेल्या श्री राधा मदनगोपाल मंदिर, इस्कॉन येथे रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संध्याकाळी ६ वाजेपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळत आहे ...

लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेची फसवणूक करून विनयभंग - Marathi News |  Molestation by betraying marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेची फसवणूक करून विनयभंग

नाशिक : पतीला सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे अमिष दाखवून एका संशयिताने विवाहित महिलेस तिच्या पतीविरोधात कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल करण्यास भाग पाडले़ यानंतर विवाहितेच्या पतीकडून मिळालेली रक्कम व महिलेचे सोन्याचे दागिने लाटून तिचा विनयभंग क ...

चांदवड एस.एन.जे.बी. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय किक बॉक्सींग स्पर्धेत सुवर्णपदक - Marathi News | Chandwad SJJ Gold medal in state-level kick boxing championship of engineering student | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड एस.एन.जे.बी. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय किक बॉक्सींग स्पर्धेत सुवर्णपदक

चांदवड - येथील एस.एन.जे.बी.संचलित स्व. सौ.कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी ऋृषीकेश कासलीवाल, ज्ञानेश पाटील, प्रसाद ढोले या खेळाडूंनी महाराष्टÑ किक बॉक्सींग असोशिएशन यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या ३२ व्या राज्यस्तरीय किक बॉक्सी ...

एनडीएसटीच्या वार्षिक सभेत गोंधळाची परंपरा कायम - Marathi News | In the annual meeting of NDST, there was a cluttering tradition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनडीएसटीच्या वार्षिक सभेत गोंधळाची परंपरा कायम

नाशिक : डिस्ट्रिक्ट सेकंडरी टिचर्स अॅण्ड नॉनटिचिंग एम्प्लॉई को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या (एनडीएसटी) सर्वसाधारण सभेतील गोंधळाची परंपरा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी यावर्षीही कायम राखली. यावर्षी संचालक मंडळाने एनडीएसटीच्या वार्षिक अहवालात राजकीय नेत्यां ...

वीज प्रकल्प बचाव समिती मुख्यमंत्र्यांंना भेटणार - Marathi News | Power Rescue Committee will meet the Chief Ministers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज प्रकल्प बचाव समिती मुख्यमंत्र्यांंना भेटणार

एकलहरे : येथील औष्णिक विद्युत केंद्र वाचविण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार, प्रकल्प बचाव समितीचे शिष्टमंडळ पालकमंत्री गिरीश महाजन यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय एकलहरे येथे झालेल्या प्रकल्प बचाव समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...

पैठणी केंद्रास पर्यटन महामंडळाच्या संचालकांची भेट - Marathi News | Tourism Corporation Director's visit to Paithani Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पैठणी केंद्रास पर्यटन महामंडळाच्या संचालकांची भेट

येवला : पैठणी विणकर कारागिरांना आपल्या हक्काचे केंद्र असावे म्हणून तत्कालीन सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगनराव भुजबळ यांच्या संकल्पनेतून पैठणी पर्यटन केंद्राची उभारणी झाली. या केंद्रास महाराष्ट्र राज्याचे पयर्टन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय ...