लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

निवडणुका झाल्यास भाजपाला दोनशे जागाही मिळणार नाहीत - Marathi News | BJP will not get even two hundred seats in the elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुका झाल्यास भाजपाला दोनशे जागाही मिळणार नाहीत

देशासमोर भाजपाशिवाय पर्याय नाही, असे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे असते तर इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर हे पंतप्रधान कधी झाले असते काय? महात्मा गांधी यांनी नेहरूंचे पंतप्रधानपदासाठी नाव पुढे केले म्हणून ते झाले, त्यानंतर इ ...

केळझर धरणाचे जलपुजन - Marathi News |  Kalejhar dam waterlogging | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केळझर धरणाचे जलपुजन

डांगसौंदाणे : बागलाणच्या पश्चिमपट्यास वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पुर्ण क्षमतेने भरले असून आमदार दिपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते विधिवत धरणाच्या पाण्याचे जलपुजन करण्यात आले. ...

शरद जोशी यांचा पुतळा बसविण्याचा एकमुखी ठराव - Marathi News | The one-point resolution for the statue of Sharad Joshi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद जोशी यांचा पुतळा बसविण्याचा एकमुखी ठराव

नामपूर : शेतकरी नेते शरद जोशी यांच्या जयंतिनिमित्त येथील बाजार समितीत अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात जोशी यांचा पुतळा बसविण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्र मास सुरवात करण्यात आली . अध्यक् ...

गिरणा नदीपात्रालगत वाळू खदाण ढासळून एक ठार, तिघे गंभीर - Marathi News | A dead man collapses sand on the Girna river, three seriously | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणा नदीपात्रालगत वाळू खदाण ढासळून एक ठार, तिघे गंभीर

मालेगाव- तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीपात्रालगत अवैधरित्या वाळू उपसा करताना खदाण ढासळल्याने त्याखाली पाच जण दबले गेले. त्यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. भावडू रामचंद्र वाघ (२५) रा रोंझाने ता. मालेगाव असे मृताचे नाव आह ...

मातीचे बैल तयार करण्यास वेग - Marathi News | The speed to build the bull's bull | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातीचे बैल तयार करण्यास वेग

माती पासून बैल बनवणे, प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बैल बनविणे पारंपरिक व्यवसायांमध्ये आनंद ...

मुख्यमंत्र्यांचे दत्तक नाशिक स्मार्ट कधी होणार? जुनेच प्रकल्प; नव्यांचे नाव नाही! - Marathi News |  Will Chief Minister adopt Nashik smartly? Old projects; No Naval Name! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचे दत्तक नाशिक स्मार्ट कधी होणार? जुनेच प्रकल्प; नव्यांचे नाव नाही!

स्मार्ट सिटी योजनेतंर्गत जुन्याच कामांना कल्हई करण्यात येत असल्याने मुख्यमंत्र्यांची दत्तक घेतलेले नाशिक शहर स्मार्ट कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. ...

वाके परिसरात पावसाची पाठ - Marathi News | Rainy text in Wake area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाके परिसरात पावसाची पाठ

वाके : पिण्याच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न भविष्यात ‘आ’ करून उभा असल्याने वाकेसह मुंगसे, नांदगाव, पाटणे परिसरातील शेतकरी जोरदार पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले आहे. ...

पॉलिशच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लंपास - Marathi News | Brush jewelry with a polishing shirt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पॉलिशच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लंपास

नाशिक : सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने वृद्धेकडील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोघा संशयितांनी लंपास केल्याची घटना शनिवारी (दि़१) दुपारच्या सुमारास अशोकस्तंभ परिसरात घडली़ ...