लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कामगार कल्याण महिला नाट्य स्पर्धेत सिडको प्रथम - Marathi News | CIDCO First in the Labor Welfare Woman Theater Competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामगार कल्याण महिला नाट्य स्पर्धेत सिडको प्रथम

स्पर्धांचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी सिडकोतील ललित कला भवन येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून योगीता पवार व सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव उपस्थित होत्या. या नाट्य स्पर्धेत सातपूर, सिडको, ज ...

खड्डे मुक्तीसाठी राष्ट्रवादीने घोटी टोल नाका पाडला बंद - Marathi News |  To release the pothole, the NCP stopped the Ghoti Toll | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खड्डे मुक्तीसाठी राष्ट्रवादीने घोटी टोल नाका पाडला बंद

घोटी : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांच्या निषेधार्थ राष्टÑवादी कॉँग्रेसने बुधवारी घोटी टोल नाका बंद पाडत ठिय्या आंदोलन केले. ...

सावधान : चायनिज अगरबत्ती पेटवाल तर श्वसनाच्या आजाराला द्याल निमंत्रण - Marathi News | Caution: If the Chinese agarbati catches the invitation to the respiratory disease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावधान : चायनिज अगरबत्ती पेटवाल तर श्वसनाच्या आजाराला द्याल निमंत्रण

मंदिरांसह विविध र्सावजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच घरोघरीदेखील अगरबत्तीचा वापर गणेशोत्सवकाळात वाढलेला असतो. हा उत्सव ‘कॅच’ करण्यासाठी बाजारपेठेत चक्क चायनिज अगरबत्तीचा शिरकाव झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...

उन्हाळ कांदा सडला, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट - Marathi News | Summer onion, financial crisis on farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाळ कांदा सडला, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

जळगाव नेऊर : वर्षेभर केलेल्या कष्टातून खर्चही निघत नसल्याने भाववाढीच्या आशेने शेतकºयांनी गेल्या सहा महिन्यांपासून चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, कधी उत्पादन जास् ...

डाळिंबाची लाली वाढली, भावात दुपटीने वाढ - Marathi News |  Growth of pomegranate increased, the price doubled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डाळिंबाची लाली वाढली, भावात दुपटीने वाढ

सटाणा : डाळिंबाची भावात अचानक लाली वाढली आहे.येथील बाजार समितीत भगव्या डाळिंबाची आवक घातल्याने किलोमागे दुपटीने भाव वाढले आहे. ...

जिल्ह्यात हरितालिका उत्साहात - Marathi News |  Excitement of Hariytalika in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात हरितालिका उत्साहात

ओझर-महिला आणि उपवर मुली यांचा अतिशय पवित्र, श्रद्धेचा सण म्हणजे हरतालिका. खेड्यात तसेच शहरी भागात देखील हा सण मोठ्या भक्ती भावनेने साजरा करण्यात आला. ...

सातबारावर शेतकरीच करणार पीकपेऱ्याची नोंद - Marathi News | Farmers will register their crop at Satara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातबारावर शेतकरीच करणार पीकपेऱ्याची नोंद

शेतातील पिकाची तलाठ्याकडे जाऊन पीकपेरणी करण्यात शेतकºयांनी वेळ वाया घालविण्यापेक्षा आपल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातूनच घरबसल्या सातबारा उताºयावर त्याची नोंद करण्याची प्रणाली टाटा ट्रस्टने विकसित केली असून, त्या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबवि ...

अकरावी वंचित विद्यार्थ्यांना आज अखेरची संधी - Marathi News | Today's ultimate opportunity for eleven disadvantaged students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावी वंचित विद्यार्थ्यांना आज अखेरची संधी

अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार राबविण्यात येणाºया दुसºया फेरीत प्रवेश घेण्याची ...