लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

काजवा महोत्सवावर वन्यजीव विभाग आणणार नियंत्रण - Marathi News | Control of bringing wildlife department on the Festival of Kajwa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काजवा महोत्सवावर वन्यजीव विभाग आणणार नियंत्रण

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात पावसाळ्याच्या प्रारंभी काजव्यांची चमचम बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांची झुंबड उडते. रात्रीच्या वेळी अभयारण्यात लोटणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन्यजीव विभागाकडून पुढील वर्षापासून काजव ...

रिअ‍ॅलिटी शो नव्हे, हे अनरिअल शो! - Marathi News | Not Reality Show, This Unreal Show! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिअ‍ॅलिटी शो नव्हे, हे अनरिअल शो!

सध्या चॅनल्सवर मुलांच्या गायनाचे रिअ‍ॅलिटी शोंचे प्रमाण वाढले असले तरी असे कार्यक्रम ‘रिअल’ नसून ‘अनरिअल’ वाटतात. त्याचप्रमाणे मुलांना अभिजात संगीताचे शिक्षण असले पाहिजे, हा वारसा पुढे जोपासला गेला पाहिजे, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय पोहनक ...

वाडीवºहेत सरपंचपदासाठी पाच उमेदवार - Marathi News | Five candidates for the post of Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाडीवºहेत सरपंचपदासाठी पाच उमेदवार

इगतपुरी तालुक्यातील घोटीनंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाडीवºहे ग्रामपंचायतीच्या १७ सदस्य व सरपंच अशा १८ जागांकरिता चुरस निर्माण झाली असून, पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंचाची निवड होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, सदस्यपदाची एक जागा बि ...

मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक - Marathi News | Meeting with Chief Ministers today for Manmad water supply scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

गेल्या अनेक वर्षांपासून शहरात निर्माण झालेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी करंजवण पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आज मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. उद्या, बुधवारी (दि ...

खिर्डीसाठे येथे वीज पडून शेळी, मेंढी ठार - Marathi News | At Pardisheath, there was lightning, goats and sheep killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खिर्डीसाठे येथे वीज पडून शेळी, मेंढी ठार

जोरदार वादळासह अल्प पावसाचा अनुभव मंगळवारी सलग चौथ्या दिवशी येवलेकरांनी घेतला. या वादळामुळे खिर्डीसाठे येथे वीज पडून शेळी व मेंढी जागीच ठार झाली. ...

ट्रेलर बंद पडल्याने कसारा घाट ठप्प - Marathi News | Kasara Ghat jap due to the closure of the trailer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रेलर बंद पडल्याने कसारा घाट ठप्प

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या रस्त्यावर जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ एक ट्रेलर व ट्रक एकाच वेळी नादुरुस्त झाल्याने सुमारे २ तास वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, वाहतूक पोलीस वेळेवर न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त ...

जानोरीतील दारू दुकान हटविण्यासाठी ठिय्या - Marathi News | Things to remove Zanori's liquor shop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जानोरीतील दारू दुकान हटविण्यासाठी ठिय्या

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील नागरी वस्तीत असलेले देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी मंगळवारी (दि.११) महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दारूबंदी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शैला उफाडे, तालुका अध्यक्ष सुमन घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी पोलीस ठाण्यात ठिय्य ...

धरणातील गाळ काढण्याची मागणी - Marathi News | Demand for removal of mud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणातील गाळ काढण्याची मागणी

सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला नांदूरमधमेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जात असून, या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडली आहे. हा गाळ काढण्यात यावा, अशी मागणी लासलगाव शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार य ...