सुमारे दहा हजार शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित असून शासनाने चर्चा करुन आश्वासनेही दिली असली तरी प्रत्यक्षात आदेश काढलेच नाहीत. त्यामुळे आता याप्रकरणी महाविकास आघाडीचे समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवा ...
पेठ : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यामुळे घोषित झालेला लॉकडाऊन यामुळे सर्वच क्षेत्रावर कमी जास्त प्रमाणात प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अवघ्या चार-पाच वर्षाच्या स्थापनेनंतर नुकतेच विकासाचे बाळसं धरू पाहणाºया पेठ नगरपंचायतीलाही या कोरोनाचा म ...
लासलगाव : राज्य सरकारने सर्व व्यावसायांना परवानगी दिलेली असताना सलून व्यावसायिकांना परवानगी नाकारली आहे, याचा निषेध करण्यासाठी लासलगाव नाभिक समाजाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले व सलून व्यवसाय सुरू करण्यास तातडीने परवानगी मिळावी, अश ...
नाशिक : जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत पंधरवड्यात चौपट झाले असून, महिनाभरात एकूण रुग्णसंख्या ५२१वरून १५३६ अशी सुमारे तिपटीने वाढली आहे. रुग्णसंख्येचा वेग गत महिन्याच्या सुरुवातीपासूनच खूप वाढला असून, दोन पंधरवड्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. म ...
मालेगाव कॅम्प : मालेगावी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरभरात अनेक रस्ते विविध प्रकारे बंद केले होते. मात्र आता अनलॉकमुळे सर्व नियमावली बदलली असल्याने बंधनात ठेवणाऱ्या लोखंडी जाळीसह इतर अडथळे काढल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, रहदारी सु ...
नाशिक : कोरोनामुळे घोषित केलेला लॉकडाऊन आता शिथिल केल्यानंतरही सलून व्यावसायिकांना संसर्गाच्या भीतीमुळे दुकाने उघडण्यास मनाई केली जात आहे. एकीकडे दळणवळणासह अन्य व्यावसायांना दुकाने खुली करण्याची परवानगी दिली जात असताना सलून व्यवसायावर मात्र निर्बंध आ ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द येथील वृद्धास कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पाथरे खुर्दचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. पाथरे खुर्द येथील ७६ वर्षीय पुरुष आपल्या शस्रक्रियेसाठी कोपरगाव येथील दवाखान्यात दाखल झाला होता ...
नांदगाव : यापुढे परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवाशांच्या ऐवजी सामानाचे खोके, पोती व इतर लगेज दिसले तर आश्चर्य वाटायला नको. प्रवासी वाहतूक करताना तोट्यात चाललेल्या महामंडळाने आता मालवाहतुकीचा व्यवसाय सुरू केला असून, सकृतदर्शनी बसची ही सेवा खासगी वाहतू ...