दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी २१ डिसेंबरला नाशिकमधून भव्य वाहन मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असून पुढील गा ...
मुस्लीम संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची विविध मागण्यांसंदर्भात नाशिक कार्यालयात भेट घेतली. यावेळी या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. ...
गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत : गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर वाहनाच्या क्षमतेहून अधिक ऊस वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रानमळा परिसरात गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री डबल ट्रॉली लावून उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने ऊस वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आल ...
सप्तश्रृंगगड : उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तश्रृंगगडावर गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून नारळ फोडण्याचे मशीन बंद असल्याने पहिल्या पायरीजवळील प्रवेशद्वाराजवळच नारळ फोडण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. त्यामुळे फिज ...
दिंडोरी : तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, प्रशासकीय तयारी सुरू असून, तालुक्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार पंकज पवार यांनी दिली. ...
मालेगाव : तालुक्यात दावणीला बांधलेल्या जनावरांच्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. या प्रकाराची अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी गंभीर दखल घेत गुरुवारी रात्री शहरात धाडसत्र राबविले. यात कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेली तीन लाख १० हजार रुपये किमतीची ...
चांदवड : येथील पेट्रोलपंप चौफुलीवर शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास फिरायला गेलेले व्यापारी सुनील माधवराव व्यवहारे (६२) यांचा तिहेरी अपघातात लक्झरी बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. ...