पेठ : तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. ...
इंदिरानगर / सिडको : नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण यादव व निलेश साळुंखे यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेसे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ...
नाशिक : शहर नाभिक समाज युवक मंडळाचे वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी रविवारी (दि.१६) श्रावण वद्द द्वादशी रोजी सकाळी ११ वाजता न्हावी पार,रामसेतू जवळ गोदाकाठ येथे संपन्न झाली. ...
नाशिकरोड : नवीन मराठी शाळेत पंधरा आॅगस्ट स्वातंत्र्य दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार साजरा करण्यात आला, मुख्याध्यापिका मंगला गोविंद यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...