उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळालीगावाजवळील रोकडोबावाडी परिसरात एका २४ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्काराची घटना २६ फेब्रुवारी २०१४ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले होते. ...
गेल्या चौदा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या आरोग्य विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर सरकारवाडा पोलिसांनी उधळवून लावत उपोषणकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ...
कधी महापालिकेने वृक्षांच्या भोवती बसविलेल्या संरक्षित लोखंडी जाळ्या, तर कधी रस्त्यालगत ठेवलेले डस्टबिनचे झाकण चोरी करणाऱ्या चोरट्यांनी आता तर थेट महापालिकेच्या वतीने रस्त्यालगत तयार केलेल्या पदपथावर असलेल्या पेव्हर ब्लॉक अन् गटारांवर बसविलेले ढापे चो ...
सातपूर तसेच भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे़ शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेने सातपूर परिसरात तर भद्रकाली पोलिसांनी तिगरानिया कंपनीजवळ अशा दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर रविवारी (दि़१३) सायंकाळी छापामारी करून नऊ ज ...
जेलरोड परिसरातील इंगळेनगर व भारतनगर झोपडपट्टीतील दोन मटका अड्ड्यांवर शनिवारी (दि़१२) पोलिसांनी छापे टाकले़ या छाप्यांमध्ये नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे़ ...
घर व फ्लॅट खाली करत नाही, या कारणावरून माय-लेकीचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याची घटना पंचवटीतील अमृतधाम परिसरात शुक्रवारी (दि़ ११) दुपारच्या सुमारास घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित प्रवीण मधुकर खर्डे (रा़ पंचवटी) विरोधात विनयभंग तस ...
दिवसरात्र जे पोलीस डोळ्यात तेल घालून समाजाची सुरक्षितता जोपासतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाशिकची आई - गोदामाई व सांस्कृतिक कला मंडळ या संस्थांच्या वतीने त्यांना झाडे भेट देत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. ...