स्मार्ट सिटीत समावेश असलेल्या नाशिक शहराच्या स्मार्टरोड उपक्रमाला प्रारंभ झाल्याने अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक सोमवार, दि. २८ पासून बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून, वाहतुकीतील ...
सातपूर : युनियनमध्ये सहभागी होत नसल्याच्या कारणावरून सिअर्स कंपनीतील कामगारास मारहाण करणाऱ्या चौघा संशयित कामगारांसह सिटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यावर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसा ...
आडगाव शिवारातील नांदूरनाक्यावर एका वाहन बाजाराच्या कार्यालयात लिंबू, मिरच्या, पांढरी साडी, हिरवे कपडे आदी वस्तू मांडून तसेच एका २१ वर्षीय कुमारिकेला देवी म्हणून बसवून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्येचा प्रकार सुरू असतानाच गुरुवारी (दि. २४) मध्यर ...
फ्लॅट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ करून मारहाण केल्या प्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अल्पवयीन मुलांचा वापर करून घरफोड्या करणाºया पंचवटीतील रिक्षाचालकास गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, या तिघांकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़ ...
सातपूरच्या श्रीराम फायनान्स कंपनीची एजन्सी घेऊन काम करणाऱ्या आत्महत्येप्रकरणी कंपनीत काम करणाºया विवाहितेविरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ मयूरी संदीप घावटे (रा़ तारवालानगर, पंचवटी) असे गुन्हा दाखल केलेल्या विवाहिते ...
बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत कार्डच्या नंबरवरून ओटीपी मिळवित फ्लिपकार्डच्या माध्यमातून २२ हजार रुपयांची परस्पर खरेदी करून चुंचाळे शिवारातील एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान ...