नाशिक : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून चोरट्यांनी सोळा तोळे सोन्याचे दागिने व चार लाख रुपयांची रोकड असा सुमारे सव्वासात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिटी सेंटर मॉलजवळील लवाटेनगरमध्ये शनिवारी (दि़२) रात्र ...
रविवार कारंजा परिसरातील हेमलता टॉकीजजवळ गप्पा मारत बसलेल्या दोघांना दुचाकीवर आलेल्या तिघा संशयितांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून विकेट काढण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे या संशयितांनी या ठिकाणी बिअरच्या ब ...
चाडेगाव येथे दारणा नदीपात्रात आठ दिवसांपूर्वी अनोळखी युवकाचा खून करून टाकण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप नाशिकरोड पोलिसांना यश न आल्याने खुनाचे गूढ गुलदस्त्यात आहे. ...
दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या वर्गशिक्षकास नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी (दि़०१) सकाळच्या सुमारास घडली़ संशयित सुनील कदम असे या वर्गशिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर इंदिरानगर पो ...
शहरातील २० पोलीस निरीक्षक, ३४ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांचे गुरुवारी (दि़३१) रात्री पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी आदेश काढले़ अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची पंचवटी पोलीस ठाण्यात, तर पंचव ...
लग्नात वाद-विवाद झाल्यानंतर विवाहितेला माहेरी पहिल्या मुळासाठी घेण्यास गेलेल्या सासू, नणंद व दिराला मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी माहेरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भांडवलदारांच्या सांगण्यावरून पोलिसांनी सीटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा पोलिसांनी मागे न घेतल्यास दि. ६ जून रोजी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सीटूचे सरचि ...