लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर - Marathi News | Prime Minister Narendra Modi presents roadmap for maritime development at Maritime Leaders Conference in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर

भारत जगासाठी ठरेल 'स्थिर दीपस्तंभ' ...

भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती - Marathi News | India-China border dispute Both countries reached consensus in the meeting of military commanders Agreed on these important issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. तसेच, दोन्ही देशांनी सीमावर्ती भागांत शांतता आणि स्थिरता राखण्यावर जोर दिला... ...

"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी! - Marathi News | Bihar Assembly Election 2025 Neither the CM post in Bihar nor the PM post in Delhi Amit Shah's big prediction naming Sonia Gandhi and Lalu Yadav Rahul gandhi narendra modi nitishkumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

बिहारचे भले नक्सलवाद आणि भ्रष्टाचार पसरवणाऱ्यांकडून होणार नाही. बिहारचे भले केवळ मोदी आणि नितीश बाबूच करू शकतात, असेही शाह यावेळी म्हणाले. ...

'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार - Marathi News | Modiji will come on stage and dance for votes Rahul Gandhi's attack in Bihar; BJP also counterattacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार

"जर आपण नरेंद्र मोदी यांना म्हणालात की, आम्ही आपल्याला मत देतो, आपण व्यासपीठावर येऊन नाचा, तर ते नाचतीलही," असे राहुल गांधी म्हणाले. ...

'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी - Marathi News | 'Donald Trump insulted PM Modi 50 times, yet Modi remains silent': Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी

'नरेंद्र मोदी हे अदानी-अंबानींचे सेवक आहेत.' ...

'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका - Marathi News | Bihar Election 2025: 'Elections were stolen in Maharashtra, Haryana, now in Bihar too..', Rahul Gandhi targets PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi Muzaffarpur rally: 'महाराष्ट्र, हरयाणात निवडणुका चोरल्या, आता बिहारमध्येही प्रयत्न सुरू आहेत.' ...

Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले... - Marathi News | Video: Donald Trump arrives in South Korea; He heaps praise on Prime Minister Narendra Modi! He said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे जोरदार कौतुक केले आहे. ...

मोदी आणि नितीश कुमार : दोन नेते, साचा एकच! - Marathi News | Political Paradoxes How PM Modi & Nitish Kumat Navigate Power | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी आणि नितीश कुमार : दोन नेते, साचा एकच!

एक जगाचे लक्ष वेधून घेणारे राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तिमत्त्व आणि दुसरे आघाड्या सांभाळणारे प्रादेशिक सुभेदार; पण दोघांत साम्यही बरेच आहे ! ...