लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात... - Marathi News | Narendra Modi Slams Congress: 'A part of Jammu and Kashmir goes to Pakistan because of Congress', PM Modi slams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...

Narendra Modi Slams Congress : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातून पीएम मोदींची टीका! ...

बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी' - Marathi News | How many seats will Congress-RJD get in Bihar elections?; PM Narendra Modi 'prediction', Target Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'

सर्व्हेमुळे राजद-काँग्रेसवाले खूप घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी जाहीरनाम्यात अशा अशा गोष्टी सांगितल्या आहेत, त्या केवळ आणि केवळ खोट्या आहेत असं मोदींनी म्हटलं. ...

शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध - Marathi News | 'Namo Tourism Center' to be opened in Maharashtra on Chhatrapati Shivaji Maharaj Forts, MNS Raj Thackeray strongly opposes Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध

मला मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे. मला सत्ता मिळाली पाहिजे. जे समोर दिसेल ते मिळाले पाहिजे असं सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ...

"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल - Marathi News | Rahul Gandhi says that woman had more power than this man attacks PM Modi, citing Indira Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मोदी ट्रम्प यांना भेटण्यासाठी परदेशात जाणार होते, पण... ...

पंतप्रधान मोदींना आवडते ओडिशाची खास कॉफी! पाहा कोरापुट कॉफी म्हणजे काय, खासियत काय... - Marathi News | pm Narendra Modi Praised Koraput Coffee In Mann Ki Baat Know Its Benefits pm narendra modi koraput coffee koraput coffee benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पंतप्रधान मोदींना आवडते ओडिशाची खास कॉफी! पाहा कोरापुट कॉफी म्हणजे काय, खासियत काय...

pm Narendra Modi Praised Koraput Coffee In Mann Ki Baat Know Its Benefits : pm narendra modi koraput coffee : koraput coffee benefits : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चहाचे चहाते तर आहेतच, पण त्यांना कॉफी देखील तितकीच आवडते. ...

सर्वात भ्रष्ट कुटुंबातील 2 युवराज मला शिव्या देतायेत, दोघेही हजारो कोटींच्या घोटाळ्यात जामिनावर; मोदींचा हल्लाबोल  - Marathi News | Bihar Assembly Elections 2 princes from the most corrupt family are abusing me, both are out on bail in scam worth thousands of crores PM Modi's attack rahul gandhi tejaswi yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वात भ्रष्ट कुटुंबातील 2 युवराज मला शिव्या देतायेत, दोघेही हजारो कोटींच्या घोटाळ्यात जामिनावर; मोदींचा हल्लाबोल 

मोदी पुढे म्हणाले, दोन्ही “युवराज” हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणांत जामिनावर आहेत आणि जामिनावर असलेल्यांचा सन्मान होत नसतो. ...

फक्त 15% टॅरिफ...भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात; ट्रम्प PM मोदींबद्दल म्हणाले... - Marathi News | India-US Trade Deal: Only 15% tariff...India-US trade deal in final stages; Trump said about PM Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त 15% टॅरिफ...भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात; ट्रम्प PM मोदींबद्दल म्हणाले...

India-US Trade Deal: भारतीय निर्यातदारांना मिळणार मोठा दिलासा! ...

२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली - Marathi News | ram mandir darshan will be closed on november 25 pm narendra modi will go to ayodhya and likely 8 thousand invitees visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

Ayodhya Ram Mandir: २५ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिरात भव्य सोहळा होणार आहे. या दिवशी सामान्य भाविकांसाठी रामललाचे दर्शन बंद असणार आहे. ...